Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Sharad Pawar-Ajit pawar Meeting: साखर संकुलात शरद पवार अजित पवारांची वेगळी महत्वाची बैठक

Ajit Pawar Full PC : शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय झालं? अजित पवारांनी सगळं सांगितलं
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उत्पादन वाढ याविषयी चर्चा झाली  उस , कापूस , सोयबीत , भात कांदा , मका  अश्या सहा पिकांचा समावेश आहे ज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा  वापर केला जाईल  500 कोटी रुपये यासाठी दिले आहेत  शेतकऱ्यांना  फायदे मिळवून द्यायचे आहे  जिल्हाधिकारी यांच्या सोबत  गणेश कला क्रीडा केंद्रात पुणे जिल्हयासाठी कसा याचा वापर केला जाईल यावर चर्चा करू   प्रधानमंत्री आवास योजना शहरी मध्ये 35 हजार घरांच्या बांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. अजित पवार  500 कोटी रुपये तरतूद केली आहे मुख्य शेती व्यवसाय मिळून द्यायचे आहे, ए आय वापरामुळे शेतीचा फायदा होतो मोठ्या प्रमाणात पाणी खत वाचत कृषी विद्यापीठ खाजगी कंपन्या ए आय मध्ये आलेल्या आहेत आपल्याला काय  करता येईल याबाबत सागितले आम्ही राज्य सरकार म्हणून काय करू हे पण सागितले पिंक रिक्षा वाटप करतो आहे काही वेळात पुण्यात ठराविक शहर आता घेत आहोत जिल्हाधिकारी यांना काही सूचना दिल्या आहेत जिल्हा म्हणून ए आय काही करता येईल याबाबत विचारले आहे आज त्याबाबत बैठक घेण्यात येणार आहे  मोदी यांनी घराचे स्वप्न साकारले आहेत,त्याचा टार्गेट दिलं आहे,सर्वासाठी घरे राज्यात राबवले जात आहे पुणे विभागात 35 हजार निर्मिती कार्यक्रम हाती घेतला आहे, वेगवेगळ्या भागात जागा उपलब्ध करून दिल्या आहेत,अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून काम केलं जाईल,80 वर्ष जाईल अस घर बांधण्यात येणार आहे अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे सोलर साठी ही काही करता येईल अस आहे शहरात राज्यात जे लोक बऱ्यापैकी घरात राहू शकतो असा वर्ग बऱ्यापैकी आहे  त्या घराची किंमत जास्त राहणार तसे त्यांना फेडता येईल त्यांना सर्व कर्ज प्रकरणे करून देणार आहोत 50 टक्के पाणी बचत ए आय मध्ये होणार आहे,याचे प्रयोग झाले आहेत  कोणी कुठे जायचं हा त्याचा प्रश्न आहे,ते एका पक्षाचे माजी आमदार आहेत, त्यांनी कुठे जायचं त्याचा निर्णय  ऑन पवार भेट साखरपुडा कार्यक्रम परिवारातील आहे,बाकीच्यांनी काही चर्चा करण्याची गरज नाही,तो पवार कुटुंबियांच्या अंतर्गत प्रश्न आहे,इतर ठिकाणी पवार सोबत संस्था म्हणून हजर राहतो,रयत चांगली संस्था आहे. तिथ पण ए आय चा कसा वापर करता येईल,आजची बैठक पण ए आय बाबत होते,ज्यातून शेतकरी फायदा होत असेल तर या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत,अशा वेळी एकत्रित बसावा लागत,सगळे इतर नेते पण बसतात,काही विषय राजकारण पलीकडे बघायचे असते,निवडणुका झाल्या आहे,जनतेच्या काही अपेक्षा आहे,माहिती विचार देवाणघेवाण करण  सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून एकत्र आलो.

Category

🗞
News
Transcript
00:00अधिकारी ही उपस्तिता है, साखर संकुलातिल बैठक इनंतराता वेगली बैठक होता ना दिस्तिया
00:06मंदार गोंजारी अपलालाया सगला संदरभात अधिक अपडेट डेतिल
00:11मंदार गेला काही दिवसात घडलेला घडामोडी जालेली वक्तव्य आणि आता होनार्या गाठी भेटी या सगलाचे डौट्स कसे कनेक कराई से
00:19पुनाएक दा मंदार गोंजारी अचेशी संपरका साधाय सा प्रहतना करूया तर या घडीची अत्यांत महतवाची बात मी
00:41वसंद दादा शुगर इंसिट्यूट चा कामकाजा संदरभाथ ही बैठक सुरू असलिया ची माही तिमलती है
00:46सहकार क्षेत्रा माध है शरत पवार अणि अजित पवार या दोगान सा ही नाव मोठा आहे अणि सध्या ही बैठक पार पड़ती है
00:54मंदार गोंजारी अपलला हो आधिक अप्डेट देती लिया संदरभाथ मंदार निमित जरी वसंद दादा शुगर इंसिट्यूट चा कामकाजास असल तरी सुद्धा गेला काही दिवसात लिया घड़ा मोडी जालेली वक्तव या हे पाहाता हे डॉट्स कसे कनेक कराई से
01:24असके क्लियर कराई चे तरहापन मदास पासुन जे सांगतो हाऊच कि ही जी बाईता का हेती चरवा तादी या तंतर न्याना चा कुरुषिक शेत्रा मदे वापर करावा या साथी होती ती बाईता कार पढली तयन अंतर वसंद दादा शुगर इंसिट्यूट चा कामकाजा
01:54टेकारी मंदाला श्यां पाईना पूरी परेंच exaggerated power अपनेला बदल नहीं पाहला में चाइर तरवाट आजी वसंद दादा शुगर इंस्ट्यूट में जे कारेकारी मंदालार चे वाइता की ला काही दूस्ट्परेंच अ अजित प्रहाए अली जी बाईता की हैई हुआ ।
02:24यह पाइटे के लाटे उपसित रहता है और जुसरी करें अजित पवरान चे वक्त विए ये लगाई उसान मदली कि जी असा संग्तायद की काकांचा कुरुपे में मुले मिया है क्या काकांचा अशिरोवार असले बर पड़ता ची जाहिर वक्त विए अजित पवरान नी बार
02:54चर्चे सा भुषिया है मा त्रहां ये बड़ले में राज करना है इस पश्ट पर अपले मंदार आणी आपन आणखिये गोश्ट पाहिली तर कुटूंब महणू नामचात कधिस भेद नाही असा पवार कुटूंब सातताना अपलाला सांग्ताना दिस्त अगदी साखर प�
03:24ख़वन मंतर आजकरना था रचा प्रकार रहे इस पुषित सुरुआ है कि अजुद पवार और तर श्ट पवार चांग्ता है अजुद पवार चा राजकरन है
03:46जहां क। बदल्यु लेह ही का जाँ शीयून गञंग ह府 हेस्ट गहां कई आजीषफुपवर के लिया है।
04:16अजीद पवारान सुबच चा बेटा करना कि वाकारेक रमानना हाजरी लावता है यह चिदेखील चर्चा महाराष्टमादे होना रहे
04:36ज़ए समंदार दुमी उल्ले केलात की अजित पवार सातत्त त्याहल你有े ॡार्ये की तीका
04:46आत्ता सध्याजे दिल जमाई से सूर आलावले जाता है तजित पवारान कड़ून शरत पवार तला सकारातमक प्रतिसा देतील माक्च सगल विसुरून त्यान से एकुण राज्यकाराणा चेही पाइटन बगता
04:57अद्ता सग्फता लेले नाई सम्रम मात्र शरत पवारान चाराणा चार्यकाराणा चाही भाई रही लेला है तो चर्ट पवारान चाही करतील जाएक भाई रही लेले
05:27आता देखिल आसा सुरुपाजी चर्चा होती है कि जित पवरांचा या सगया मस्कवयान ना कि वया राजकारन ना अशरत पवर प्रतिसाद देती है का
05:36आता परेंट आता पराजक पहुत की आसा तंब्रम निर्मांझ के ला के लाए मतरे शरत पवरांनी प्रतेक्शो भषाजब सबत तच्केथ होना कभी ही शुकार लेल है आलि अई प्रते पवर आध परेंटगे लेला ना ही जिक लेल्ग है क्रति ऊड़का उने पार्लाग्ग �
06:06गरबर एही चर्चा स्वाभाविक पड़े घड़ती है कि ती घड़वली जाती है, हे तु पूरस सरिया सवया गोष्टी होता है, हे आता गेला काही दिवसाद मदल्या घड़ा मोडी आणी पूढे घड़ा मोडी या अनंतर स्पष्टो होईल मंदार धन्यवाद केलेला सव
06:36संजेरा उतानिका अपरती क्रिया दिल्ये तीही पहुया

Recommended