जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा हल्ला ---------------- पहलगामच्या बैसरन खोऱ्यात गोळीबार झाल्याची माहिती समोर ------------- हल्ल्यात राजस्थानचे ४ पर्यटक जखमी झाल्याची माहिती ------------- सुरक्षा दलाकडून बैसरन खोऱ्यात शोधकार्य सुरू ------------- दहशतावादी पोलीस युनिफॉर्ममध्ये असल्याची माहिती.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या समूहावर हल्ला केला असून त्यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसरात हा हल्ला करण्यात आला असून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक पोहोचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे अमरनाथ यात्रेला काही दिवसात सुरूवात होत असतानाच हा हल्ला झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ज्या पर्यटकांवर हल्ला झाला ते पर्यटक हे राजस्थानचे असल्याची माहिती आहे. जखमी पर्यटकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आहे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

Category
🗞
NewsTranscript
00:00गंभीर बातनी जमुक अश्मीर हून तिथोए पहल गाम मधे परेटकान वर दश्चत वादानी हला केलाई
00:05पहल गाम चा बैसन खोरयाद गुडी बारस हला ची महाईती समोरेते
00:07हलाद राजस्तान से चार परेटक जख्मी सहला ची महाईती
00:10सुरक्षाद दलाकड़ूं बैसन खोरयाद शोधकारे सुर्वाए
00:12गेल्यागाई काला मधे परेटकान वर हला जलाची बहुदा पैलीज गठना सावी
00:20या मुणे आता खोरयाद तही आणी त्यास प्रमाणे परेटकान मधे शिंद सवातावाणे
00:40मुवी बाराचे घटेने नंतर सगेश परेटक धासतावले
00:50पुलिसान कंड़ना पुलिसान ची तुकडी दाखल हून तैंसा सगयाँ सा बचावात मत
01:02कारवाई जाले नंतरस तैंसा जो भंडाद पड़ला
01:05सुमेश कोलगे अपले प्रत्रम दी आधिक महती देता है सुमेश
01:10अनकी चाप्ता जी महती में पे त्यानुसार टियारे तुदर रजिस्टेंस प्रंट हागो दाशर्वादी सभू है
01:19जा दाशर्वादी गटा कुरून या सो रुपादी इसी गट्मा गंदी है
01:24आगे हाँ गट असने ची शक्कत है त्यास वबत असने ची शक्कत है कि जे जनी आटैक के देला आए जे हल्ले को रोते
01:35ते सगे पुलिस पुलिस आँचा यूनिफॉर्म मदे होते आणि ते दोन ते तीन दण असने ची शक्कत है
01:41ते सगे हाँ ते समुआनी हल्ला जाला है दोन ते तीन दण असने ची शक्कत है ते पुलिस आँचा यूनिफॉर्म मदे होते ते देख्टिल आएम मंच लगे देले
01:51अनि विचेस मनद जै ठरवुन बाहरून आदिले परियाटकान वर्ती हल्ला केला जिलाता येलाता काने नाता है
01:57देत अ कर्णे ःख्रें मत्यार घूर्म मदे परियाटकाने
02:01ते परियाटकाना प्रमान कमी भान वखिवा बाहरून गाना ये लोकान � � Kas
02:07अन्यवात सोमेश तुम्हीं देलेलाया महिती बदल
02:11एवीपी माजा उड़ा डोले बगानीट