Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Sanjay Raut Full PC : उद्धव ठाकरे सकारात्मक, राज ठाकरे माझे मित्र; चर्चा करुन निर्णय घेणार!ABP MAJHA

: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघा बंधूंनी पुन्हा एकत्र यावं, अशा चर्चा मागील दोन दिवसांपासून सुरू आहेत. यावर दोन्ही पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी "ठाकरे बंधूंनी एकत्र यावं" असे बॅनर्स झळकले आहेत. मात्र, मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, आणि चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मात्र युतीविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे आणि ठाकरे गटातील युतीचा विषय अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत या मुद्द्यावर कोणीही सार्वजनिकरित्या बोलू नये," अशा सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं भाष्य केलंय. 

संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंनी हात पुढे केला आहे आणि त्याला प्रतिसाद उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे. आपण येथेच थांबायला हवे. काही दिवस जाऊ द्या. मनसे प्रमुख मुंबईत नाहीत. त्यांना मुंबईत येऊ द्या. त्यानंतर आपण सगळे चर्चा करू. रोज यावर चर्चा करून त्या विषयाचे गांभीर्य का घालवायचे? लोकांच्या मनातल्या भावना आहेत. हा विषय जिवंतच राहणार आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीने चर्चा करण्याची गरज नाही. या दोघांचे नाते काय? हे मला माहित आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात. उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत. आपल्याकडून महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचे आहे त्यांनी यावे. रिपब्लिकन गटाचे नेतेदेखील एक होण्याच्या विचारात आहेत, असे त्यांनी म्हटले.

Category

🗞
News
Transcript
00:00राश्ठखरे नी राश्ठखरे पर्देश्यां केले लेले चाहा दर यहांते करा जीवितिची चर्चा पुड़े शुरू होई असमत्ले जाते
00:20मेडिया भारत पुड़े गेला है आंगे राश्टखरे झाच देखे लाई
00:30वागा राज ठाकरे मुंबईत नाइए, ति कुठे गेले तच्चावेशी मायकडे मायती नाइ, ति मुंबईत नाइए
00:36अणि नक्कित तनी एक हाथ पुडे केलेल, तेला प्रतिवसाथ मांदेने उद्धो ढखरी आने दिला, आपन इते थांबेला हो
00:46काई दिवत जाओ दया, मनसे प्रमुख कि मुंबईत नाइए, तेना मुंबईत यह दया, आणि त्यानांतर आपन सगे चर्चा करू, रोज हैचा वर चर्चा करू, कशा करता था विशेवाचा गांबिर्य धालवाईचा, आहे ना, लोकांचा मनातले भावना आहेत, ति मी �
01:16उद्धव ठाकरे वर राज ठाकरे, जहांचा मदे जे नाता आहे, त्या छाटी उनी राजिकिया वेक्तिची गरत नाइए, तेन्चा मदे उन्च अल्चा करनाईची, कवा अन्य कोणाची गरत नाइए, या दोग्हांचा नात काई आहे,
01:35कि मी सुद्ध अन्य कर्षो त्या प्रवामद आहे ना दोनी बाजुला, आनि मला माई त्या ना चांचा भावना एक मेकान विशी काया हे, कुठूमबात चांचा भावना काया हे, या सग्राची जानिव मला सुद्ध आहे, राजक्रणा मुले आशी नाती तूटत नस्ता
02:05कुठ परविटू। अथा ते तुभी एक पट्टे घ्याने ते मोधत रहा, पन ते सकारात्मक है कि महाराश्टाच अच्व मराठीलासाच नुक्सान हुए नहीं, अपल्या करोंगा, त्या सटी तन्ची भुमेका जिया है, ते सकारात्मक है, जाना जाना महाराश्टा हित
02:35कि अमलाई या प्रवहाति आई चाहिए माराठी मुरूं कि अधामी तचाविशी लगेज फोड करना नाहिए पन प्रमुख प्रमुख या चर्वल इतले जे नेते आहिए तैने संगेल लगे अमलाई तुमी या प्रवहाति सामिल करूं जा जर दोन ठाकरे महाराष्टा चाह
03:05डॉक्तर बाबासाइब अम्बेडकर यानि सभाग गेतला पुडाकार गेतला अनि महाराष्ट्र अनि माराठी मान्सा चे एक जुड अधिक बलगट करना चाह प्रहत निकेला त्या पद्रतिना रिपब्लिकन मुझे अम्बेडकरी चर्वल इतले अनेक प्रमुख लोको आ
03:35यह तो नेतेज चरोती यह तो नेतेज भेटि यह तो नेतेज आता मुंबेड नहीं है त्या मोद लिए तर्पा अनि महारात यह का थे उड़्जाशने नहीं है अनि दॉन थावस हमारा अमकर शेगा है आम यह तान्के अधि जवलोग आठी नहीं है piece जबना शा मानने मानो
04:05दोन नेते कचले दोन भाव दर भेटना राशु ते भेटू देके, हमी दानचा पर भाव दर आसुना, हमी कोटे जातो है।
04:12में ते दोनी घर चा पाउना है।
04:17ता यह गंती ने गया।
04:19ने भद भूना चाफे ते जाव लागना है।
04:23लुण खान्जानीन
04:25जो मत विद दख्रमार्पस कोई उद्दोव भ्हागता है
04:27को अमिको है राश्ठाग्रे काया
04:30ति हम awards environment
04:3391 bariasakal
04:3523- fox
04:38भी पर हमांदीन 7
04:403
04:44संवित कार लेद अघ कमारता स्य करता है
04:47राश्कानी शो जभाया भाव्राग्यर्पस
04:50नहीं भावनेच ओलावे शतु. तो आवसा अला काई जर्केद. राज्केद दुष्टा कीदी भांडतर राहेलों. फप उलावा राहेलों. आज अज पोलावा राहेला आजये ही आहे.
05:01अमाला राजकरानामदे कटुताच पाई जएका महराश्टात नको.
05:04महराश्टातला राजकरानातली कटुता अन्य विश्ट ये भरतिय जन्ता पक्षान निर्माने केल.
05:10अज़ते महाराश्टा आसा कदीच नवता.
05:13पोटा दूसरा वेगरे आसा महाराष्ट्र अपला हे राज्य मराठी मानसाच चपदीच नवतो अमी यश्वंत्राव चवणांत पासुन पाहिले दे
05:24अमी यश्वंत्राव चवणांत आत्मा अंत्रंग सम्झन पार शेवट्चा काला मदे चवण सहावाना अमी भेटलो अमी तंचाहर का टुले जंका मानसाला भेटना जी संधिया माला ता अकाला तमी आली
05:37जर असर असर शरत पावार आड़ी अजीद पावार ले जर एकत्रे आये कस्ति तर तसई क्रोणाच्या पोटाद दुखनाच्या कारण नसाओ
05:46कोणी मतलक का पोटाद दुखते तंचे कड़ एकत्ते आये सटी वसंदादा शोगर इंशुटूटाए बारामाधी प्रतिष्टा नाहे विद्धा प्रतिष्टा नाहे रहे शिक्ष्णाट सनुष्टाए त्या अध्या बाले नाये राजकिया दुष्टा एकत्ता आले त
06:16कॉंग्रेस शरत पर पक्ष आचा बळकर्ण्य साथी जिवासर राण करता है तो हिसवाद ने ते जितन तरवाड फिरता है अधिनी माधने पवार सायवित तरच पक्स्य करता है त्या सडेट क काम करता है एकत्र आले ले आए ते कही तै चा संस्थात्म सडें कामासभी ते
06:46वोल्डिंग्स लागाला सुरुवात जबे लिए लोक मनता है कि आमची भावना है कि खाकरे बंदुर में एकत्र रहा हुँ ता लोक भावने चाहे विच्छार कुरूनत माझने उद्धोस हैवानी सकारत्मक परतिस्ताथ दिला ता तुम्हाला सांग तुम्हें सकाली इते प
07:16परतिस्ताथ जातना चाहताना रोकसांगता है कि लोका भावना है लोका भावना सगयानी संदुन गेतली पाईचे आने आमिती संदुन गेतली लिए मांधने उद्धो ढख रहे हैंचा बना मदे कॉंटाई अहंकार नाहीं और कॉंटी कटूता नाहीं तुम्हाला अगदी
07:46चेलार नी मैत्री संपुष्टाता आले से जाईर के लिए आशी मैत्री संपुष्टात नाहीं तरा रास्थ एकम्योकार आमी साते तका तेनना डिका केली अरो प्रत्तारों धाले तरी माजा नकला केलिया आम ही केलिया
08:01मां जने शरत पर बाडा साभी नेमी कराया चे उद्धाव साभ राष्ठकरे ये राज की तिका ठिपने आसते आता ते
08:09मिश्टर शेला राष्ठकरे नखी कुंध्या प्रकार चव भांड़ना तला कै वेक्टिधत के ना रहे का राष्ठकी भांड़ना मुझे मैथ्री तुटत नहीं अजीवाट नहीं तो नखी कारण का है ता तुम्हारा जीता शोधी हावालागे लेगे लेग चलो हिंदी सक्�
08:39प्रुम्लुक अंगल्स के पास भारी बहुमत है। यह सरगार लोगों ने चुन कर दी है।
08:56और वहाँ जो दंगे हो रहे हैं उसके वीचे भार्ति जिंदा पार्टी के हाथ।
09:00वहाँ कुछ दंगे है ना बिजेपी चाहते हैं वहाँ दंगे हो जाए। और दंगे के बहाने वहाँ राष्टवति शाषन लगाया जाए।
09:09यह भारतिय जंता पार्टी की एक पुटनिती है, राजनिती है।
09:14महाराष्टा में कुछ कारण नहीं था। राष्टवति शाषन लगा दिया। वह तो खिलोना बन गया है।
09:23मुदियावर शाजी का राष्टवति शाषन का मनिपूर में तिन साल के बाद लगाया।
09:28अजारों लोक मारे गए, शेकड़ों महिलाओं पर अत्याचार हो गए। तब नहीं लगा।
09:34राष्टवति शाषन उनके लिए खिलोना बन गया है। इस तरह से राष्टवति शाषन नहीं लगता है।
09:40और राष्टवति शाषन लगा कि आप राज नहीं कर सकते। जो कहा है राहूल गांदी जी ने अमेरिका में जाकरों सही है।
09:50यह देश में सभी काम गईर कानूनी तरीके से चल रहे है। चुनाव IOK पर बज़िपी का नियंत्रण है। राष्टवति भवन पर बज़िपी का नियंत्रण है। सरोचन नयलयप पर बज़िपी नियंत्रण लाना चाहती है।
10:05तो डेमाकरसी और फ्रीडम है कहा मुझे बताईए जब चाहे हम राष्ट बद शासन लगा देगे जब चाहे हम सुप्रीम कोट को गाली देंगे बखवास करेंगे यही चल रहा है नहीं देश में
10:18पिटिशन लेक्याओ और दबाव डालो सुप्रीम कोट के ऊपर लेकिन सुप्रीम कोट यह दबाव मानने को तयार नहीं है कि अब तक अमरिका में राष्ट बद शासन लगाने की बात क्यों नहीं कर रहा है इंगलन में अपके आउकाच देखो क्या है
10:48कई कहा पहुंच रहे है जो मंत्री आते हैं उनको भी डेस तो लगाई जो आईस ऐपेन 10 brd удर्रेस है आइस को भी डेस को लगाई
11:10चाशों को प्रस्य लगाए जंता दंगि है घरीव जंता के पास काफड़न नहीं और यह किदा कि बात कर ता
11:16तर्कासदार संजेर आउत सद्ध्या पत्रकारांची बोलो थोते आणी प्रामुख्याने राश्ठा करे आणी उद्धो ठाकरे यांचा परत येनियाचा पाप्ती मध्रे त्यानी विविदा पद्धतीची भाष्टा केली
11:32ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended