Pahalgam Terrorist Attack | पहलगाम (जम्मू काश्मीर) :जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेत 10 हून अधिक लोक जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दिलीप डिसले, अतुल मोने या महाराष्ट्रातील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला करण्यात आला त्यामधील हल्लेखोरांनी पोलिसांच्या गणवेश घातले असल्याची बाब समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळं जम्मू काश्मीरच्या पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हा हल्ला सुनियोजतपणे करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पर्यटकांच्या गटावर घेरून त्यांची ओळख विचारुन गोळ्या मारणं हे मोठ्या षड्यंत्राचा भाग असल्याचं स्पष्ट होतंय.श्रीनगरपासून 90 किलोमीटर अंतरावर पहलगाम आहे. काश्मीरच्या सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणून पहलगामची ओळख आहे.

Category
🗞
NewsTranscript
00:00तो विवीधितने नटलेला आपला हा भारत देश आनेक संस्कृतियानी परंपरानी नटलेला आसा प्रत्यक राज्याचा संदर्य वैविध्य निराला जगबरातली आ परेटकांसाडी आपले देशाती लानेक राज्याग आकरशनाचा केंद्राविंदु जसता
00:10असास परेटकांचा पसंदिला उत्रनारा राज्याबंजे अर्थातस काश्मीर आचे दुपार मातले इतरहा परेटकांचा आंगावर काटा आणनारी ठरली पहोई
00:18मन सुन्न करूं टाकना रहा फोटो ए नंदन्वन समसले जानार्या काश्मीर मतला
00:27काश्मीर चा पहल गाम मते धहशत वादनी केलेला भ्याड हल्यात तिना अपला जीवन साथी का मावला
00:34हातावर चा मेंदी चा रंग ओला अस्तानास तीचा वर पतीचा रक्ताचे पाट पहानेची वेला लिये
00:41काई दूसान पूर्विस्ती सप्तापदी चाली होत आस्तीचा पतीला व्रुत्य चा वाटे वर धाडला ते क्रूर दहशत वादनी
00:49जा चेहरावर काही दियुसान पुर्वी आनंद ओसंडुन वहात होता, ता चेहरावर अथा आयुश्य विस्कटले ने फक्त कालीज चिरून टाकनारी खिन्नता पसर लिये
01:00काश्मीर मदल कलम 370 हटवन आणि दनंतर काश्मीर मदे निवडनुका आणि सत्ता स्थापना या मोले तिथे शान्तता नांदेल परियाटन व्यावसायला चालना मिलेल असवाटतुत
01:21त्याच वेली दहशत वादेननी केलेले या हल्यान पुन्हा एकदा नंदन वनात अशान्ततेचे काटे पेरनेचा प्रेतन केला गिलाए
01:30कश्मिरला प्रुथवी वर्चा स्वर्ग मानल जात त्याच ठिकानी आशा आयुष्य भराचा नरक यातना भोगनेचा भयावह दुख या यूती सर्खच किती जनांचा नशिपी आले कोण जाने
01:42या दहशत वादेन्चा कायमचा बंदोबस्त कदी ओनार?
01:46दहशत वादाची टांगती तलवार दूर होन प्रुथवी वर्चा हा स्वर्ग भया मुक्त कदी ओनार?
01:53आज प्रश्णे ब्यूरो रिपोट एबीपी माजा