Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Pahlgam Attack Update : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन जखमींचाही मृत्यू

म्मू काश्मीरमधील पहलगाम (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील मंजुनाथ यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून ठार केले. नेमकं काय घडलं, याबाबत मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा थरार सांगितला आहे. 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले कर्नाटकचे व्यापारी मंजुनाथला त्यांच्या पत्नी पल्लवीसमोर दहशतवाद्यांनी गोळ्या मारल्या. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पल्लवी म्हणाली की, मी दहशतवाद्यांना सांगितले की त्यांनी माझ्या पतीला मारले, मलाही मारून टाका...यावर दहशतवादी म्हणाले, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जाऊन मोदींना हे सांगा...ही भयानकता तू पंतप्रधान मोदींना सांगावी, यासाठी तुला सोडून देतोय, असं दहशतवादीने सांगितले, असं पल्लवी यांनी सांगितले. 

मंजुनाथ अन् पल्लवीचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल- 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मृत मंजुनाथ आणि पल्लवी यांचा शेवटचा व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दाम्पत्य जम्मू-काश्मीरमधील विविध पर्यटक स्थळांची माहिती देत आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00मृत्यू जल्याच उखड चले
00:01पहलगा महल्यात आता महाराश्वातिल सहा जडांचा मृत्यू जल्याच उखड चले
00:18आणि या संदर्भात अधिक माहिते गहुयात आपला प्रतिने धी शिवानी पांधरे सध्या आपला सोबत आहेत
00:26शिवानी आता मृत्यू चा आकडा वाढ़त गेलाए वाढ़त चालाए सहा जडांचा मृत्यू जल्याचा समोलाले
00:31त्यास बरुबर पुन्यातिल दोन जक्मीन चा देखिल उपचालाया दर्म्यान मृत्यू जलाए अधिक्से काई अप्टेट से
00:37काल्चा या दहशद वादी हललाए अपलाला दी सुनाला महत्वास बंजे त्याना दी धर्म विचारनाताला आणी त्या नंतर
00:50त्यास बरुबर पुन्यातिल गन्बोटे आणी तैसो बतत जक्दाले है कुटूंबम जे साधरन पाच जनांचा ही कुटूंबम इते फिराला गेलोते जम्मू काश्मीरला आणी त्याना वर त्यान्चार देखिल या दहशद वादी हलला जला त्यातले दोन पूरुश हो
01:20जग्दाला आणी गन्बोटे आणी ईंचा कुटूंबियांशी आपन संपर्क साधला जता ते देखिल तैन्चा को कुटूंबियांशी संपर्क साधता यत अंचा कडनम हाहीती गेता है त्यातले रातरी एक वास्ताचे सुमरा जेवा अपन हेल्बलेस कला फोन केला और त
01:50प्रगती जग्दाए या तीगी ही सुक्रूप आहे तैनना किर्कोल जखमा जालेचा आत्ता कलते
02:03मात्र दोगांचा दुरुद्धाईवी पुने आतले परडे टकांचा जम्मु काश्मीर चाहे भैड हललात प्रुत्यु जालाए
02:09धन्यवाश्रिवाणी आपन डिलेलाया सविस्तर महिती साथी

Recommended