Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
Devendra Fadnavis On Jammu Kashmir Terror Attack | हल्ला करणाऱ्या शक्तींचा नायनाट करणार 

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यासंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये केंद्रीय गुप्तचर संघटना म्हणजे IB मध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यालाही गोळ्या घालण्यात आल्या आहेत. हा अधिकारी मूळचा हैदराबादचा असून कुटुंबासमोरच त्याची हत्या करण्यात आली आहे.   गुप्तचर संघटनेत काम करणारा हैदराबादचा हा अधिकारी कुटुंबासोबत काश्मीरमध्ये गेला होता. त्यावेळी तो एक रील शूट करत होता. त्या दरम्यान त्याला गोळ्या घालण्यात आल्या. त्याच्या कुटुंबासमोरच दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घातल्या. यावेळी त्या अधिकाऱ्याची पत्नी आणि मुले समोर होती अशी माहिती आहे.   गेल्या काही दिवसात ते काश्मीरमध्ये कार्यरत होते. या दरम्यान ते पहेलगाममध्ये कुटुंबासोबत फिरायला गेले. त्याचवेळी त्याची हत्या करण्यात आली.    Pahalgam Terror Attack : आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू  पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत 28 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. कलम 370 हटवल्यानंतर हा एक मोठा हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे.  या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकमधील जोडप्यातील पतीला त्याच्या पत्नीसमोरच गोळ्या घालण्यात आल्या.

Category

🗞
News
Transcript
00:00पर दोन हे मुरुत्य मुख्य पडलेले आयत कई धकमी देखिल आहे जी कई तिथे मदत आहे ती तिथल प्रशास नहीं करता है आणि आमी देखल तेंचे संपरकात आहोत पड़ कुठले परिसिती मदे अश्या प्रकार्चे जा शक्ति या शक्तिन चा नाइनाट हा केले आश
00:30से हमले विश्वास है इस प्रकार से यह अटेक किया गया और नाम पूछ कर मारना यह अपने आप में बहुत ही गलत इस प्रकार का काम हुआ है और एक प्रकार से जो जम्मु कश्मीर की विकास यात्रा है
00:55उस विकास यात्रा को रोकने का प्रयास यह किया गया लेकिन हम बताना चाहते है ना जम्मु कश्मीर रुकेगा ना भारत रुकेगा ऐसी शक्तियों को कुचलना यह भारत जानता है देश के प्रधान मंत्री उन्होंने इसका कॉगनिजन्स लिया है हमारे ग्रह मंत्री जी
01:25अभी उन्होंने जो हमको लिस्ट भेजी है उसमें जिनके बुत्ति हुई है उसमें दो नाम महराश्ट के है और कुछ जो जखमिय उनमें भी महराश्ट के नाम है उनको सब तरीके से मदद करने का प्रयास मलोग कर रहे हैं
01:38कहीं न कहीं गवर्मेंट के जो निरने है 370 या इसको लेकर देखे 370 के बाद बहुत समय चला गया कश्मीर जम्मू कश्मीर फलफूल रहा है वा टूरिजम फलफूल रहा है इसी के चलते जो लोग यह देख नहीं पार है जिनको लगता था कि 370 के बाद यह आफ ट्रेक हो ज
02:08प्रेक सकती जो जम्मू कश्मीर की वो यह प्रयास कर रहे है थैंक यूदे मुख्यमंतरी देवेंदर फटनवीज जैनिस पश्ट शब्दाद या हल्याजा निशेत करतानाच या अशाक उन्टा ही प्रयतना ना भारत की वाँ जम्मू कश्मीर फलफूल रहा है

Recommended