Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 21 April 2025

माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला.. राज ठाकरेंबाबत बोलताना आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य, दुरावा वाढल्याच्या चर्चांना उधाण

विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर सामनातून भाष्य, शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंही जन्म झाल्याची आठवण

पुण्यातील साखर संकुलातील बैठकीत शरद पवार आणि अजित पवार शेजारीशेजारी, दहा दिवसातील दोघांची तिसरी भेट 

संग्राम जगताप यांच्या भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोध असल्याची चर्चा,  भाजप पदाधिकाऱ्याचं चंद्रशेखर बावनकुळेंना नाराजीचं पत्र, काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त 

'औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात काय गरज?, द्वारका शारदा आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती यांचा सवाल, कबरीबाबत फडणवीसांना अधिक आक्रमक होण्याचा सल्ला तर गंगेच्या पाण्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचाही समाचार

नाशिकमधील दर्ग्यावरील कारवाईप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मनपा आणि उच्च न्यायालय काय भूमिका मांडणार याकडे लक्ष

Category

🗞
News
Transcript
00:00माजा दुरुष्टिने वयक्तिक मित्र वगेरे विशे संपला राष्ठाकरें बदल बोलता ना आशिस शेलारांचा मोठ बक्तव्य दुरावा वाडल्याचा चर्चान ना उधान
00:11विशातुन अम्रुत्मी गाला अतर महराष्ट्राला हवस आहे ठाकरे वंदुन्चा एकत्र एनेचा चर्चान वर्ती सामनात्न भाष्च शिवस्तनेचा गर्भातून द्राष्ठाकरें साही जन्मजालेचे आठ्वन
00:28पुण्यातिल साखर संकुलातिल वैठकी मदे शरत पवार आणि अजित पवार शेजारी शेजारी दहा दिवसातली दोगांची तिस्री भेट
00:42अउरंग्जेवाजा कबरीजी महाराश्रात काय गरस द्वारकाशारदा आणि जोतिश पिठाचे शंकराशारिय प्रज्याना मंद सरस्वतियां सा सवाल
00:56कबरी बाबात फड़न विसाना अधिक आक्रम खोने सा सल्ला तर गंगेशा पानेवर्थी टिका करनार या राश्ठा करेंसा ही समाचार
01:02नाशिक मतल्या दर्गया वरेल कारवाई प्रकरणी आज सर्वोच न्यालया मदे सुनावनी मनपाणी उच्च न्यालया काय भूमी का माननार या कडे लक्ष
01:15बुल्धान्यातल्या नखगलती ची केंद्र सरकार करना दखल ता पासनी साथी पथक न्यूकत आज केसानी नखगलती जालेल्या गावांसा दौरा करनार
01:30हिंदी सक्तिला भाषा सल्लागार समिती सा विरोध
01:40निर्णाई गेताना विचारतन गेतले सा अध्यक्ष लक्षमिकान देश मुख्यान सा आरो
01:44मुख्य मंत्राना पत्रली हुन जी आर रद्द करना शी मागल
01:47हिंदी भाषा सक्तिचा वादावदे अधा संस्कुरूत ची ही एंट्री
01:57मराटी शाले मदे संस्कुरूत भाषा बंदन कारक्करावी कालारा मंत्रा से पुजारी महंत सुधिर्दास यांची मागली
02:04आश्वीरी बिंद्रे हत्याकान प्रकर्णी आश शिक्षेची सुनावनी
02:13मुख्या आरोपी अभाई कुरून कर सह महेश भल्नी कर कुंदन भंदारी यांची पंद्विल सत्रन्याले शिक्षा सुनावना
02:20पुजा खेड करला सुप्रीम कोर्टाने दिलेला आटके पासुंचा दिलासा आश संप्रार अटक पुर्व जामीना वरती सुनावनी
02:47पुजाला दिलासा की आटक याकडे लक्षव
02:49राज्यात उष्णतेची लाट कायम बहुताउंश जिल्ल्या मधे पारा चालीशी पार मुंबई तही उकाडेया सहो उनासा तड़ाखा अणिखिन जानावना
03:03वानखेडेवर रोही ताणी सुर्यकुमारशी दाधागिरी आई पेल मधे मुंबई चा विजयाची हाट्री चन्नै सुपर किंग्स वर्ती नौ विकेट्स नी मात
03:17ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended