Eknath Shinde Raj Thackeray Meet | राज ठाकरे - शिंदें भेटीचा Exclusive Video; 'शिवतीर्थ'वर स्नेहभोजन

मुंबई : राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले आहेत. यावेळी शिवतीर्थवर ते स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. माहीम विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. तो राजकीय दुरावा संपवण्यासाठी एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंची भेट घेत असल्याची चर्चा आहे. ही भेट मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थवर आले आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीची ही पहिली वेळ नसली तर आजच्या भेटीला विशेष महत्त्व असेल. कारण विधानसभेत अमित ठाकरेविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर रिंगणात उभे होते. सरणवकरांची उमेदवारी मागे घेण्यावरून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा रंगली.
अमित ठाकरेंचा विधानसभेत पराभव झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना पहिल्यांदाच भेटत आहेत. मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आहे. तसंच अटीशर्थींसह फडणवीसांना अप्रत्यक्ष पाठिंबा देखील जाहीर केला आहे. अशातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत कोणती राजकीय समीकरण उदयास येतात याची महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता असेल

Category
🗞
NewsTranscript
00:00पुर्वी भेट जालिये या भेटी चा एक्स्क्लूजीव वीडियो अत्ता एबीपी माजाकडे उपलब्ध जालेला है
00:08उपमुख्य मंद्री एकना चिंदे याननी कुरुष्ण कुंजन निवास स्थानी प्रवेश केल्या नंतर
00:13आने भेटी चा था वीडियो व्राष्ठाकरे पुश्पगुष्ध द्योन चाँंचा स्वागत करताना चा वीडियो आहे
00:43पेल चाल अंतर उपमुख्य मंद्री बाहर योन माध्यमानना नेमकी काया प्रतिक्रिया देतात मनसे कड़ून काही प्रतिक्रिया दिली जाते का याकड़ अपला लक्षाष्णारा है
00:50मतर जाहिर पने ही भेट होतिया है काही बेळा पूर्वीच यी बात मी ABP माजाकड़ आलेली होती आणि तेवा पासुन उपमुख्य मंद्री एकना चिन्दे आणि राष्ठाकरे यांची भेट होनार याचा चर्चा महाराष्ट्रवर सुरू जालिया आणि सुरुवातिला �
01:20आणि आता माध्यमांची काही ही न बोलता, कुटलही सुत्त वाच न करता एकना चिन्दे भेटी साडी थेट राष्ठाकरेंचा निवासा स्थानी गेले
01:29या नंतर जानी उदाई सामंदान गड़ून माध्यमानासा निरोप पाठेवला की भेटी नंतर एकनाच चिंदे हे माध्यमान शी बोलती
01:36त्या मुल या भेटी मदे नेमक काय होता या कड़े सरवांचाच लक्षाशनारे एबीपी माजाचा सुद्धा यावर लक्षा हे