ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 21 April 2025
माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला.. राज ठाकरेंबाबत बोलताना आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य, दुरावा वाढल्याच्या चर्चांना उधाण
विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर सामनातून भाष्य, शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंही जन्म झाल्याची आठवण
औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात काय गरज?, द्वारका शारदा आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती यांचा सवाल, कबरीबाबत फडणवीसांना अधिक आक्रमक होण्याचा सल्ला तर गंगेच्या पाण्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचाही समाचार
नाशिकमधील दर्ग्यावरील कारवाईप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मनपा आणि उच्च न्यायालय काय भूमिका मांडणार याकडे लक्ष
बुलढाण्यातील नखं गळतीची केंद्र सरकारकडून दखल, तपासणीसाठी पथक नियुक्त, आज केस आणि नखं गळती झालेल्या गावांचा दौरा करणार
हिंदीच्या सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध, निर्णय घेताना विचारात न घेतल्याचा अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जीआर रद्द करण्याची मागणी

Category
🗞
NewsTranscript
00:00माजा दुरुष्टिने वयक्तिक मित्र वगेरे विशय संपला राष्ठाकरें बावत बोलताना आशिशेला रांस मुठ वक्तव्य दुरावा वाडल्याचा चर्चाना उधान
00:10विशातून अम्रुत निगाले तर महाराष्ठाला हवेचा हे ठाकरे बंदूंचा एककत्र इनेचा चर्चान वर्ती सामनात नभाष्चा
00:26शिवसेनेचा गर्भातून राष्ठाकरें साही जन मजलेची आठवन
00:29अउरंगसे बाजय कबरीची महाराष्ठात काय गरज द्वारका शारदा आने जोतिश पिठाचे शंकर आशारिय
00:43प्रध्यानानंद सरस्वती आंसा सवाल
00:46कबरीबाबत फडण विसाना आधिक आक्रम खोणेसा सल्ला तर गंगेचा पानेवल दिका करनार्या राष्ठाकरें साही समाचार
00:53नाशिक मधिल दर्ग्यावरिल कारवाई प्रकर्णी आस सर्वोच्च न्याले मधे सुनावनी
01:04मनपा आणी उच्च न्याले काई भूमी का माणनार याकडे लक्षब
01:08बुल्धाने अतले नख़ गलती ची केंद्र सरकार करना दखल तपासलनी साथी पथक न्यूपत
01:21आज केस आणी नख़ गलती जालेले या गावांचा दौरा करनार
01:24हिंदी चा सक्तिला भाषा सल्लागार समितीचा विरोध निर्णाई गेताना विचारात न गेतलेयाचा अध्यक्ष लक्ष्मिकाद नेश मुख्यांसा आरोप
01:40मुख्य मंत्राना पत्र लिहून जीया रद्द करनाची मागनी
01:43हिंदी भाषा सक्तिचा वादा ता संस्कुरूत भाषेची एंट्री मराठी शालेच संस्कुरूत भाषा बंधन कारक करावी कालाराम मंदिराचे पुजारी महंत सुधिर्दास यांची मागनी
02:00अश्वीनी बिद्र हाध्या कांडा प्रकल्नी आज शिक्षेची सुनावनी मुख्या अरोपी अभय कुरून कर सह महेश फल्नीकर कुंदन भंडारी यानना पन्वेल सत्र न्यायलाई शिक्षा सुनावना
02:17पुजा खेड करला सुप्रीम कोल्टाने दिलेला अटके पासुंचा दिलासा आस संप्रार
02:46अटक पूर्व जामीनावर सुनावनी पुजाला दिलासा के अटक याकडे लक्षा
02:50राज्जात उष्णतेची लाटकायां बहुताउंश जल्या मदे पारा चाली शिपार मुंबई तही उकाड़्या सह उन्हासा तड़ा खा आनकी जानावनार
03:05वांखेडेवर रोहीत आनी सुर्यकुमार ची दादागिरी आईपेल मधे मुंबई चा विजयाची हैट्री शेन्नाई सुपर किंग्स वर्टी नव वीकेट्स नेवांद
03:20ABP माजा उगठा डोले बगा नीट