Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4 days ago
Special Report Eknath Shinde Raj Thackeray | राज -शिंदे भेटीत मनपा निवडणुकीची खलबतं?

राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले आहेत. यावेळी शिवतीर्थवर ते स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. माहीम विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. तो राजकीय दुरावा संपवण्यासाठी एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंची भेट घेत असल्याची चर्चा आहे. ही भेट मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.  

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थवर आले आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीची ही पहिली वेळ नसली तर आजच्या भेटीला विशेष महत्त्व असेल. कारण विधानसभेत अमित ठाकरेविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर रिंगणात उभे होते. सरणवकरांची उमेदवारी मागे घेण्यावरून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा रंगली.

अमित ठाकरेंचा विधानसभेत पराभव झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना पहिल्यांदाच भेटत आहेत. मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आहे. तसंच अटीशर्थींसह फडणवीसांना अप्रत्यक्ष पाठिंबा देखील जाहीर केला आहे. अशातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत कोणती राजकीय समीकरण उदयास येतात याची महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता असेल

Category

🗞
News
Transcript
00:00उपमुख्य मंतरी एकना चिन्द्याडी मनसेचे प्रमुक राच ठाकरेंची काल भेट जली
00:04यावली डिनर टेबल वर जालेला राजिके बैठेकेची इंसाइड स्टोरी एवीपी माधाचा हाती लागली
00:10स्नेह भोजनाचा निवित्यान सदिच्चा भेटोतियास एकना चिन्दे मनत असले तरी शिवत इर्थावर महापाली का निवडनुकान बाबत खलबत जालेचा कलते
00:18आगामी कालात राज ठाकरेंचा इंजिन ट्रिपल इंजिन सरकारला जोडला जाना रसलेचा बोलला दाते
00:24याचा अधावा गिनारा हाँ स्पेशल रिपोर्ट पाफ याँ
00:26ठिकान शिवत इर्थ बेट दिनरचा यजमान राज ठाकरे आणी पाहुने एकना चिन्दे
00:45मंगलवरी रातरी शिवाजी पार्क वरचा राज ठाकरेंचा निवासस्थानी लगबक सुरू जाली
00:52मेडियाचे कैमेरे शिवत इर्थवार आधिपासोनस नजरा रोखोन होते
00:56कारण विधानसभा निवन्डोकित माहिम बरुन जाज जैशी बिनसला होता ते एकना चिन्दे राज ठाकरेंचा भेटने शडिये नारोते
01:04स्नेह भोजनानी गप्पा रातरी उशेरा परेंथ रंगलिया
01:07राज ठाकरेंचा दीड तासाचा भेटीन अंतर एकना चिन्दे बाहराले
01:11पन कोंटी ही राज के चर्चा जाली नसलाचा सांगितला
01:14इस सदीचा भेट होती
01:17मला वट यद राज की आर्थ काड़ने जी कही तावशक्ता नहीं
01:23राज साबनी विचारना के लिए कसा काम चाली लाए
01:25सरकार तो कसा चाली है
01:28मंभाईत ले रस्थेंची काम कशी ताली है
01:30अनि एक अंदर काई विकासा जा बाप्तित देखिल
01:33चर्चा जली पनर्ची चर्चा उटलीत जली नहीं
01:39अनि बाड़ साबन चोंच आठवन इन्न उजाला देनें अमधे एवड़ा वेलंwords अωνका कसा केला तो कड़ां
01:46पड़ावर्च उसचे लिए
01:47राज ठाकरेन सोबत बारसाय बांचो आटपणिनना उजाला देद गपपा मारले असा शिंदेन समण ने
01:54पड़ेपी माझाला मेलेला माहीतीन उजार विधानसा बेतला डामेज कंट्रोल आणि माहापाली का निवढणुकीची मोर्चे बांधनी या भेटी तुन केली गेलेचा समस्ते
02:03विदानसमा निमणुगीत माहिम मदे अमिट ठाकरें सा पराभाव राज ठाकरें चा जिवारी लागला होता
02:09शिंदेन से शिलेदार सदा सर्मन कर यानि माघार खैला नकार दिला न
02:13मुला चा पहिलाच निवन्डु की द्राश ठाकरेन ना मुश्की बतकरा भी लागले होदी
02:17मंगलबार चा डिनर डिप्लोमसी तुन ही कटूता संपुष्टा ताली असा मानायला हरकत ने
02:43आमाला चार्श एला हरकत पाड़ाी होदी कि सिर्फावाता झाला थाईस तुन मसीटमाच अने सृर्वाती के लाष्माच निवन्डु की दुन्स सन्धरबाद चा लागले होदी का अगले हृते चा और युटी कि वहसा निव ऐसा जागलाना मुश्क्रें on the
03:05ताम ले अमाला चर्चेला त्या वेल ना मिला अने मक्ति शिवट्या मुमिंट ला चर्च जाली मक्ति चो तूडगा ना ने कला शानेक बूष्टी जाले
03:12राश्ठाक्रे नी भाजबा मदे आधी पासुना चांगला ट्यूनिंगे
03:17देवेंद्र फड्नवीस यांचा सभाजबसे नेते शिव तिर्थावर पाईधूल जाड़ता चस्ता
03:22गुडी पाडवाचा सबेद राश्ठाक्रे नी फड्नवीसांस काउतुक करत त्याना पाठियम बादेवन टाकला होता
03:27तुमचा साक्षिरे सांग तो माजाखरत नर देवेंद्र फड्नवीस तुमचा हाता मदे एक सांगला राज्य सुस्नम्स्कृत राज्य हाता मदे आलेला है या चकड़े नीड बगा
03:37चांगला पद्धतीने मराठी बान सागणे पाडारा साल ताम सातुबाला पाठिमा मिश्चित राहिल प्रत्यक गोष्ट आम चाहिकुन करा
03:44राज्य ठाकरेननी हा पाठिमबा किवल मुख्यमंद्री फड्नवीसानना दिला कि महायुती सरकारला हेस परष्ट केला नहोता
03:52पन महायुतीतला एक पक्षा राज्य ठाकरेन शी चांगले सम्बंध ठेव नस्ताना त्याच विचारसरनी चा दुसरय पक्षाचा मात्र राज्य ठाकरेन चाशी 22 लेचा चित्र होतु
04:01एकरा छिंदेंचे बेटी मोले कटूता सम्पुन नवा राजेकी अध्याय सुरू होनेची शक्यता है
04:06आगामी महापालीका निवनुकांचा द्रुष्टीने ही भेट महत्वाची है
04:11महापालीकेट उद्धाव ठाकरेन ना शहद्याय चा आसेल
04:39तर शिंदेनना राज ठाकरेंची सोबत गरजेची है
05:09तर शिंदेनना राज ठाकरेंची सोबत गरजेची सोबत गरजेची सोबत गरजेची सोबत गरजेची से आधरी है
05:39तुन घंजा दूर निकतो, आता काल दर एकना शिंदे साहे, बाणी राज साहे ठाकरे जर भेटले आसतील, तो संजेर आउतान मा तुन दूर एनेची गरच काहे?
06:09मुंबई महापाली केछे निविन्डू कीची वाट पाहवी लागणा रहें।
06:13ब्यूरो रिपोल्ट, एबीपी माजा

Recommended