ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 24 April 2025
कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंचं पार्थिव पुण्यात दाखल...कुटुंबीयांचा आक्रोश सकाळी ९.३० वाजता होणार अंत्यसंस्कार.
जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले डोंबिवलीकर मोने, जोशी आणि लेले यांच्या पार्थिवावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार, तर देसलेंना अखेरचा निरोप देताना पनवेलकर भावूक
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना नौदलाक़डून मानवंदना, पत्नी हिमांशीचा आक्रोश ऐकून संपूर्ण देश सुन्न..
दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानला दणका...सिंधू जल करार स्थगित, अटारी बॉर्डर बंद करण्याचाही निर्णय, पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे केंद्राचे आदेश
सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानचा संताप, हल्ल्याशी संबंध नाही, भारताचा निर्णय अयोग्य, उपपंतप्रधान इशाक दार यांची प्रतिक्रिया
केंद्र सरकारने आज बोलावली सर्वपक्षीय बैठक.. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या, कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीतील निर्णयांची देणार माहिती.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कराची कारवाई सुरु...१५०० हून अधिक लोकांना ताब्यात घेऊन चौकशी... संशयित दहशतवाद्यांचे फोटो आणि रेखाचित्रे जारी... २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

Category
🗞
NewsTranscript
00:00पार्थीव पुण्यात दाखल सकाली साडे नौ अस्ता गुणार अंत्य संसकार
00:12जमु काश्मिर मधिल दहशतवादी हल्याट जीव गमावलेले डोंबियुलीकर मोने जोशी लेले यंचा पार्थीवावर
00:25मुख्य मंत्राण चा उपस्तित अंत्य संसकार तो देशलेन आखेर सा निरोप देताना पनवेल करही भावक
00:31पहलगाम हल्यात मुरुत्य मुख्य पडलेले नवदल अधिकारी विनय नर्वाल यन नवदलाकुण मानवंदना पत्नी हिमावशीचा आक्रोश एकुन संपूर्ण देश सुन्न
00:46दहशत्वादी हल्यानंतर भारत सरकार्चा पाकिस्तानला दनका सिंधू जलकरार स्थगित अटारी बोरडर बंद करन्या साही निर्णै पाकिस्तानी नागरीकान ना अठ्थे चारिसता साथ भारत सोडन्या से केंद्रा से आदेश
01:06सिंधू जलकरार स्थगित के लेना पाकिस्तान जा संताफ हल्याशी संबंद नाही भारता सा निर्णै अयोग्य उपा पंत प्रधान इशावदार येंची प्रतिक्रिया
01:21केंद्र सरकार नाज बुलावली सर्वपक्षिय बैठक पहल्गाम दहशत वादी हल्याचा पारश्व भूमी वर पार पडलेला काबिनेट सुरक्षा समीती चा बैठक इतिल निर्णै आँची माही ती देनार
01:38पहल्गाम हल्यातिल दहशत वाद्यांचे शोधा साथी लश्कराची कारवाई सुरू 15 हुन अधिक लोकाना ताव्याग्यून सवकशी
01:53सम्मंधित दहशत वाद्यांचे पोटो और रेखा चित्रजारी 20 लाख रुपयांस बक्षिस
02:08हल्यानंतर काश्मर मध्य हडग लेला महाराश्ट्रागला पर्याटकारना राज्य सरकार कुणून विशेश विमानाची व्यवस्था
02:14खर्चा सरकारस करणार उपमुख्य मंत्री एकनाच शिंदेन सह मंत्री गिरिश महाजन अहीं काश्मिर मध्य दाखर
02:20पहलकाम मदिल हल्याचा निशलार्थ डोम्बियूली परभणी आणी मालेगावा तास बंदची हाग बंदमधे सहभागी हुणे अचा स्थानी कांचा आवा
02:33मुंबई तिल एल्पिंस्ट्रेंद पूल उद्यापसुन वहातू की साथी बंद हुणार शिवडी ते वरली कनेक्टर साथी जुना पूल पाडून नमिन डबल डेकर पूल बांखना