Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक...भारताच्या विनंतीनंतर बेल्जिअम पोलिसांची कारवाई...

अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी...मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हाट्स अॅप नंबरवर मेसेज...सलमानची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी...

नागपुरात चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या.. आरोपी पती आणि दिराला अटक

गुजरातच्या सीमेवर १८०० कोटींचं ३०० किलो ड्रग्ज जप्त, तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसची कारवाई 
ड्रग्ज मेथामफेटामाइन असण्याची शक्यता

कर भरण्यात महाराष्ट्र नंबर वन, मार्च २०२५ पर्यंत एकट्या महाराष्ट्रातून तब्बल १.३९ कोटी लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला

रायगडचा पालकमंत्री आपणच होणार, अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी तातडीनं मुंबईला बोलावल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

टँकर असोसिएशनच्या संपामुळे मुंबई महापालिका अॅक्शन मोडवर, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू, बीएमसी विहिरी आणि कूपनलिका ताब्यात घेणार

नागपूरच्या ५८० बोगस शिक्षक घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, शिक्षण उपसंचालक, उपनिरीक्षक आणि लिपिकाला बेड्या, ५८० बोगस शिक्षक पाच वर्षे घेत होते बिनबोभाट पगार

महाराष्ट्रात दोन दिवसांत अवकाळी पाऊस, हवामान विभागाचा इशारा तर अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसण्याचाही अंदाज

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज १३४वी जयंती...राज्यपालांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन, भिम अनुयायी चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर दाखल...  

संसद भवनातील प्रेरणा स्थळावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम, राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी, खासदार राहुल गांधींकडून महामानवाला अभिवादन

चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर १२ धावांनी रोमहर्षक विजय, शेवटचे तीन फलंदाज सलग तीन चेंडूवर धावबाद, दिल्लीचा यंदाचा पहिला पराभव तर मुंबईचा दुसरा विजय..

Category

🗞
News
Transcript
00:00वालमिक करार चो एंकाउंटर ची अपलाल ओफर होती बिड मदल्या निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासलें सा खळबल चनक दावा 15 कोटिन पलंत परिसे देन्यास तयार होते अर्शी कासलें ची माही दी
00:14पड़नवी स्विरुद्ध फुले अंबेडकर असा वाध संचे राउतां चा मनात पणाज जातिवाद अस्तितवात यडार नाही सामनाच पुले विरुद्ध पड़नवी सगरलेखावर चंद्रकांत पाटिली अंस उत्तर
00:30कॉंग्रेस ला मुसलिमान बदल प्रेम आहे तर मुसलिम पक्षाध्यक्ष का करत नाही द पंतप्रधान मोधीन सा सवाल कॉंग्रेस ना अंबेडकरान ना कायम व्यवस्थे बाहर ठेवले ची टीका
00:44मोधी नी अम्बेड करांचे कोणते विचार अमलात अंडले कॉंग्रेस अध्यक्ष मलीकार्जुन खरगेंचा सवाल मोधी फक्त बोलतात अमलात आणत नसले चिटी का
00:592000 वर्षान पसुन अपला समाज स्वार्था साथी दुभंग लेला सरसंगा चालाप डॉक्टर मोहन भागवती अंस वक्त व्या स्वार्था साथी मतभेज जल्यान आक्रमकानी लुटल भागवतां सा प्रतिपादन
01:16मुस्निवानना शिव्यादेऊन हिंदु राष्ट्र होनार नाही बागेश्वर्धाम धिरेंद्र शास्त्रिन सा प्रतिपादन बागेश्वर्धाम बाबान सा आज अंधेरिच सचसंग मुलान्वर शिवाजी महराज आने संभाजी महराजान से संउसकार करनें सा आवाहन
01:46पाइंकर मालक संपावर इठाम, तब बीमसी विहीरी आणी कूपन अली कात आव्याद धिनार
01:50नागपुर्चा पाच्श ऐंशी बोगस शिक्षक गोटाला प्रकरणी आणकी तिखादना अटक
02:03शिक्षण उपसंचाल कूपनी रिक्षक अणी लिपी काला बेडिया
02:07पाच्शी आइंशी बोगस शिक्षक पास वर्ष बिन्भुबाट पगार गेतुते
02:11पीएंबी घोटाला प्रकरणा तिल फरार आरोपी मेहुल चोक्सिला अटक भारता चे विनंतिन अंतर बेल्जियम पोलिसांची कारवाई
02:25अभिनिता सल्मान खानला पुन्हा धमकी मुंबाई चा बरली तिल वहातुक विभागा चा वाट्सेप नंबर वर मेसेज सल्मान चे कार बोब न उडवुन देन्याची धमकी
02:36भारत रतन डौक्टर बाबासाइब अंबेड करांची आज एक्षत साउते सावी जयांती राज्य पालान सह मुख्य मंत्री आणी उपमुख्य मंत्रां कुणून महामानवाला अभिवादन भी मनुयाई चैत्य भूमियाणी दिक्षा भूमियला
02:49विठ्थल दर्शनाना बादू का लंडन ला निखालया पंधरपूर के लंडन या जगाती ले सर्वात मूठ्या वाली ला सुर्वात
03:05ABP माजा उगडा डोले बगा नीट

Recommended