एका तरुणाला अमानुष मारहाण करणारा दादा खिंडकर हा दुसरातिसरा कुणी नसून तो धनंजय देशमुखांचा साडू आहे.. धनंजय देशमुखांच्या प्रत्येक आंदोलनात दादा खिंडकर सक्रिय होता.. एकीकडे न्यायासाठी रस्त्यावर आणि दुसरीकडे एका तरुणाला अमानुष मारहाण करणं कितपत योग्य आहे असा सवाल दादा खिंडकरांमुळे उपस्थित होतोय..
धनंजय देशमुखांचा साडू, दादा खिंडकर, ज्याने एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा विडिओ सोशल मिडियावर वायरल होतोय, त्या दादा खिंडकरांची माहिती 13 जानेवारी रोजी जेव्हा धनंजय देशमुखांनी मस्साजोगमधे टाकीवर चढून आंदोलन केलं होतं त्यावेळीही दादा खिंडकर त्यांच्यासोबत टाकीवर चढून आंदोलन करत होते दादा खिंडकर हे बीडमधील बाभुळवाडी गावचे सरपंच आहेत.धनंजय देशमुखांच्या सरपंच साडूकडून एका युवकाला अमानुष मारहाण, दादा खिंडकरच्या टोळीकडून युवकाला पाईप, काठ्या आणि बेल्टने मारहाण, या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई नाही.
धनंजय देशमुखांचा साडू, दादा खिंडकर, ज्याने एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा विडिओ सोशल मिडियावर वायरल होतोय, त्या दादा खिंडकरांची माहिती 13 जानेवारी रोजी जेव्हा धनंजय देशमुखांनी मस्साजोगमधे टाकीवर चढून आंदोलन केलं होतं त्यावेळीही दादा खिंडकर त्यांच्यासोबत टाकीवर चढून आंदोलन करत होते दादा खिंडकर हे बीडमधील बाभुळवाडी गावचे सरपंच आहेत.धनंजय देशमुखांच्या सरपंच साडूकडून एका युवकाला अमानुष मारहाण, दादा खिंडकरच्या टोळीकडून युवकाला पाईप, काठ्या आणि बेल्टने मारहाण, या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई नाही.
Category
🗞
NewsTranscript
00:00तर बिड मदले ही मारहानी प्रकरन काही केळा ताम बठ नायएं
00:03मसाजोक से सरपंस सन्तोग देश्मुक यांसे बंदव धनन्जे देश्मुक
00:07यांचा साडूस मारहान प्रकरन आता बाहरा नाय।
00:10धननजे यांसा साडू दादा खिनकर
00:13हाँ डकर बीड जिल्लातील बावलगाव ग्रूप ग्राम पंचेती चा सर्पंच हई
00:20पीडि तरुन ओंकारला दोन महिनान पूरवी खिनकर सह साथ जणान नी पाइप, काठा आणे बेल्ट न अमानूष मारहान केली
00:28डकर दक मझे यावर्ति अध्यापहीं कु्ली ही कार्वाइ जहलेली नाई ये
00:32पीडि तरुनान खिनकर चे व्रूधात पोलिसां मधे टकरार दिले वुठी
00:36इन तया सा राग मनाथ धरून खिणकर और तया सातीदाराननी ताला बेदम मारःण केली
00:41मारःण करारें मदे एका पॉलीस कर्मचयाराचा देखेल समाविश हासलाच समस्ताई
00:45खिनकर वर्ती या अधी खुनाचा प्रेतन त्या सुबताच सरकारी कर्मचेरां वर्ती हलाकरण आनी दरुडा टाकना असे गुन ही दाखलाया।
00:55दर्में धनन्जे देश्मूक यानचे साडू दादा खिनकर याननी काई प्रतिक्रिया दिली आपने पाहूयाथ।
01:01संतूष देश्मूक यानचे बंदु दननजे देश्मूक यानचे साडू असलेले दादा खिनकर एनचा एक मारहाणी चा वीडियो समव यताये।
01:09जामदे दादा खिंकर और काई लोग एका व्यक्तिला बेल्टन मारहन कारता न त्यामधे दिशता हैं।
01:15दादा खिंकर आपले सूबद है।
01:17यह वीडियो क्या है?
01:19यह वीडियो मज्य यह मज़ा घरगूति विशय है।
01:23मज़े घरतला विक्ति है तो अनी जे काई आहे यह परकरणात मी रातरी खुलाचा करना रहा है।
01:29परन्तु यह जे काई वीडियो बाहर आलेला है तो अडिज वर्ष्य पूर्वीचा है दून ते अडिज वर्ष्य जालेला है ते गुष्टीला।
01:36परन्तु आज जे काई पद्धतिने धनंजे धिश्मुक अस्तेल धिश्मुक कुटुम्ब वर्ष्य असल ते विशय तुम कुटा तरी आमाला बाहर काड़ने साथी आशे वीडियो वाइरल केले जाना रहे है यह आमाला पूर्व कल्पना है आमाला यह आगुदर आमाला स
02:07प्रशण अहा एकि तो जर तुम्ही मारहान केली च नसती तर तुम्ही जे बोलता है एक सगल पुढा आला च नसता
02:12तो तुम्हे मारहान का किली आज
02:14जे काई विश्य आहे त्या संधर्बात आमे रात्री खुलाश करना रहो
02:18तुम्हाला जा विक्तिला मारले वाठते तो स्वाता एं तुम्हाला बोलो
02:21अणि ये साथ मी प्रतिक्रीया नंतर दे
02:23जो काई विशे है, तो देश्मुख फैमिलीतला जो विशे है, ते तुन आमाला ते परकरणा पासून लाम काडने साथी चे प्रेतना चालूयेत
02:31आणि जे काई मारहानीचा विशे जर आसल, ते विशे संदर्बात आमे रातरी चाला, जी काई घटना गडलेली, ते संदर्बात पूर्ण पूरावे निशी खुलस्या में करोती
02:39लोगाने असा का समझो नहीं कि तुमची ही घटना, देशमुक्यांचा प्रकरणा मधे, विरोदकांना बल मिलते हैं, क्यारां तुम्ही त्यांचा पाटी सी सावली सी उबरायला होता है, मन्जे धनन्जे सोबत
03:19माला या वाप्तित काल देखिल प्रस्टने विचारले, जी लोग या न्यायचा प्रकरीय मधे आहेत, लोग प्रजनीदी, त्यांचा असा ऐसा बात नहीं आता है, आडियो क्लिब आता है, तर मी काल देखिल मनला है और अच्छा ही मनतो है, कायदा हा सर्वान साथी समानका
03:49किमा जा काई गुष्टी जुन्या है, त्यां कुट तरी या सगले काड निगत आहेत,
03:54तर त्याओर मी प्रतिक्रिय एकज़ दिल, कि जो कायदा है, तो सर्वान साथी सार्का है, तो या आणि त्यांचा त्यां आरोपीना कशी शिक्षा भेटे,
04:01या संदर्वात मी मंझे बोल नहीं शक्ये, तो एबीपी माज़ा उगड़ा डोले बखा नीट.