Satish Bhosale Suresh Dhas : खोक्याला अटक झाल्यानंतरचा फोटो 'माझा'च्या हाती EXCLUSIVE
आमदार धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक झालीय. प्रयागराजमधून खोक्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत खोक्याला अटक केली. खोक्याची गुंडगिरी जगासमोर आल्यावर खोक्या फरार होता.६ दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. अखेर प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आलीय. दरम्यान
अटक झालेल्या सतीश भोसलेचा फोटो माझाच्या हाती लागलाय..अटक झालेल्या सतीश भोसलेचा फोटो माझाच्या हाती EXCLUSIVE .. प्रयागराजमधून सतीश भोसले उर्फ खोक्याच्या मुसक्या आवळल्या.सतीश भोसलेले कशी अटक झाली याची एक्स्क्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.. सतीश भोसलेला अटक केल्यानंतर आमदार सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिलीये ..
सतीश भोसलेला अटक झाली ही चांगली बाब-सुरेश धस कायद्यानुसार सतीश भोसलेवर कारवाई होईल-सुरेश धस

Category
🗞
NewsTranscript
00:00प्रयाग्राज मदूं अतक करनया तालेलिया सतिश भोसले चा फोटो माजा चा हाती लागला है,
00:04Exclusive Photo समूराला है.
00:06प्रयाग्राज मदूं सतिश भोसले ला अतक करणया तालेलीया है,
00:10तया प्रयाग्राज माथ में पदिप्पी माथ तरम गडत धी
00:16जैसे साहा दिवसन पसुं तान से रऐती ङरई पोली कुट्ट के लगळता है
00:20तो प्रयागराज मदून विमानान पलून जानाचा तयारित होता
00:22और अशाथ त्याला प्रयागराज विमान तला वरस अटक करना तालेली है
00:24उत्तरप्रदेश पूलिसाण नी यह कारवाई केलेली है
00:26यह पोटो समूर आलेला है