• 5 days ago
यानंतर थेट जाऊयात. संजय राऊत बोलतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणीच मुस्लिम नव्हतं, असा दावा राज्याच्या एका मंत्र्यांनी केला आहे. एक मंत्री म्हणजे कोण? कोणते राणे? आता काय हसावं की काय? मला कळत नाही की काय? काय नग भरलेले आहेत या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये! माझी वाचा. छत्रपती शिवाजी महाराज एक सहिष्णु, संयमी, शूर योद्धे, सेनापती आणि राजे होते. आणि कोणताही राजा हा जगाच्या पाठीवर कुठे एक धर्मीय राजकारण करू शकत नाही. औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा हिंदू होते. तसेच छत्रपतींच्या सैन्यात आणि त्यांच्या सभोवताल अनेक मुस्लिम सरदार, योद्धे आणि सैनिक होते. शिवाजी राजांचा तोपखानाचा प्रमुख कोण होता? किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते? मी नाव घेत नाही. या बखरीत चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला. इतिहास बदलण्याची ही जी काही प्रक्रिया सुरू आहे, ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरची, शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यासाठी पहिली लढाई केली, ती औरंगजेबा बरोबर केली नाही, ती चंद्रराव मोरे बरोबर केली. हा इतिहास आहे. या चंद्रराव मोऱ्यांचे काही वंश जर मंत्री मंडळात असतील तर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना इतिहासाचे धडे हे योग्य इतिहासज्ञाकडून द्यावे. नागपूरच्या नव्हे, योग्य छत्रपती शिवाजी महाराज बरोबर छत्रपती पण पुन्हा एकदा कोणाला शेणातच लोळायचा असेल तर आम्ही त्याला काय करणार? पण अशा प्रकारे हा देश पुन्हा एकदा अंधकाराकडे ढकलला जातोय, अज्ञानाकडे ढकलला जातोय आणि फक्त एका राजकीय स्वार्थापोटी नरेंद्र मोदी यांना या देशाच नक्की काय करायच आहे? अफगाणिस्तान करायचा आहे का हिंदू पाकिस्तान करायचा आहे? हे त्यांनी ठरवायला पाहिजे आणि देशाला दिशा दिली पाहिजे. प्रधानमंत्री आणि एका कुंभामध्ये गंगेच जल घेऊन मॉरिसचा प्रधानमंत्र्यांना किंवा राष्ट्रपतिना भेट चांगली गोष्ट आहे. आपली संस्कृती आहे. पण काही लोक गंगेत दुपका मारून आले महाराष्ट्रात तरी ते शुद्ध होत नाहीत, पवित्र होत नाहीत. आणि गेल्या काही दिवसापासून जर बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न. प्रकल्पावरती मत व्यक्त करणं हे इथे बसून बरोबर नाहीये. ज्या पद्धतीने सर्व काही मुंबईतल्या प्रमुख भूखंड आणि प्रकल्प हे अडाणीकडे जात आहेत, ते का जात आहेत, कसे जातात? याच्याविषयी वारंवार किती चर्चा करायची? किती चर्चा करायची? सर, एका प्रश्न आहे की साधारणत जर बघितलं राज्याची ज्या पद्धतीची प्रतिमा आहे, तो भेजण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसातून. सामना भारत आणि न्यूझीलंडचा आहे. विजय जल्लोष आपण आपापल्या पद्धतीने साजरा करतो. पण त्यालाही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे. विशिष्ट राजकीय विचार सरणीचे लोक आहे. सर्वोत्र आणि मला एकच म्हणायचे आहे. भारत जिंकला त्याचा उत्सव साजरा करा. कोण हारलाय त्यापेक्षा आम्ही जिंकलो. त्यासाठी तुम्हाला मसिदी समोर जाऊन वाद्य वाजवण, दंगली घडवणं, मुसलमानांना शिव्या देणं, या गोष्टी करण्याची गरज काय? पण हे एका विशिष्ट हेतून केलं जात आहे. काही करून दंगली भडकवायला पाहिजे आणि पुढली जी निवडणूक आहे, त्याला कोणता अजेंडा नसल्यामुळे चार वर्षा दंगलीचा धूर काढत राहून, पुढल्या निवडणुकां बिहारची निवडणूक असेल, उत्तर प्रदेश निवडणूक असेल, त्यांना सामोर जायचं हे. राज्याचा जो शत्रू आहे औरंगजेब त्याच्याशी आम्ही लढत राहू पण राज्य सगळ्यांचा आणि म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, बाळासाहेब ठाकरेनी एक राज्य इथे आणलं पण...
Sanjay Raut , Nitesh Rane , Maharashtra Politics, Marathi News , ABP Majha,

Category

🗞
News
Transcript
00:00या नंतर थेड जाओ यात, संजयरावत बोलता है
00:02चत्रपत्री शिवाजी महरा यांचा साहिन्या कुनिज मुस्लिम नोतो असाद दावा राज्याचा एका मंत्री निके लेता है
00:09एक मंत्री मन्जे कोण?
00:11राणे इतने
00:12कोन ते राणे?
00:13मितेश्में
00:16अता काई हसावा की
00:19मेरे काई मला कलत नाई की काई-काई नग भरले रहे हैं
00:23या राज्याचा मंत्री मंधला में
00:28मुझे माझी वाच्चाज गिले
00:32चत्रपती शिवाजी महराज
00:36एक सहिष्नो
00:39सयमी
00:41शूर
00:42अशे योद्धे आणी सेनापति आणी राजे होते
00:48आणी कोनता ही राजा
00:51हाँ जगाचा पाठी वर कुछे एक धर्विय राजकारण करू शकत नाई
00:57अवरंजेबाचा
00:58दर्बारा सुधा हिन्दु राजे होते
01:01तोसे चत्रपतीं चा सैन्यात
01:04आणी तेंचा सभवती हे अनेक मुसलिम सरदार योद्धे आणी सैनिक होते
01:13शुवाजी राजांचा तोपखानाचा प्रमुख कौन होता
01:20तुम्हा शुवाजी महाराजांची अंगराक्षक कौन होते
01:25मैं नावा गेत नाई
01:28या बकरी
01:29चालाव्यात वास्तायत अस्वितर कोणी
01:33सम्जुन गहाँ इतिहास और मग इतिहास आवर बोला
01:38इतिहास बदलनेची ही जीक्या प्रकरिया सुरुव है
01:43ये अत्यन्ते गंबिराणी घातक है
01:46चत्रपती शुवाजी महाराजां ची पहली लड़ाई कीली
01:52ती अवरंग्याबा वर केली नाई
01:57ती चंद्रराव मोरे वर केली
02:05या चंद्राव मोरे ची काई मम्ष्यों जर मंति मंडलाथ आसती
02:11तर मानिय्नविण्द फरणविषय नी अपने सगले मंत्रियाना
02:14अपने सगले मंत्रें इतियास धडे योग्य इतियास ने कड़ून देवेत नागपूर चे नवेत
02:26चत्रपति शिवाजी महाराण बरुव चत्रपति सभभाजी राज्यान बरुव सर्वधर्मिये लोग थे
02:33मुनुं ते राज्य निर्वान करूशाकले लक्षाद गया
02:37और चत्रपति शिवाजी महाराण चा शत्रुवा फक्त अवरंज्यत नावता
02:41अदिल शाही बरुव लडले, निजाम शाही बरुव लडले, पुर्तुव्यां से लडले, ते सग्यां से लडले
03:17प्रदान्मांतरी मुदि आणा पत्र लिनारा है
03:23या लोकान अवरा, नाइतर तुम्छा वरती दुश्रा फाल्णीचा ठपकाई
03:29मुदिन वरती, जसा तुम्ही पहला फाल्णीचा ठपका आज ये पंडित नेरुन वर्क्याओ कांगरस्वर ठेवता है
03:38तो एक वेगला काल होता, दिशाचा स्वातंद्राचा
03:41पण अता सर्वकाई नीट चाल्लेला अस्ताना, स्थिरसावर चाल्लेला अस्ताना
03:46या देशा मदे पुना फाल्णीची बिजर होनेचा काम, ये मुदिनची पिलावल करते है
03:52काल रानिदी मदलार बटल जटका मतर आसा है?
04:07जेजुरी ट्रस्ट्नी चासे आक्षे गेती है, देवान बदनाम करने का काम करता है?
04:14बगाब, मुलात असा है, थि धन्कर समाज यह त्यांचे जी बकरी मेंडीयेत त्यांना, त्यांचे गड़े एक देवाच अस्तान है, ते स्वताओं त्याला कापयला जात नाईत ।
04:25મુલા હરક જાપ્તાત બક્રી મેંડી શેલાયં ના ગાંદી તર શેલી ચા દૂત દાત પીથિ હંત આણ અનેક ઠિકા�
05:25રાજકે સ્વારથા પૂટી દરિંદર મુદી આના યા દિશાચે નક્કી કાઈ કરાયચાયે અફગણિસટાન કરાયચાય�
05:55કાઈ લોકા ગંગેટ ડુપ્યા મારાશ્ટાર્ નાલે મારાશ્ટાર્
05:58તેરે શુદ્ધં હતનેત પવીત્રં હતનેત અંતેનાં અકલ્ યહેત નાઈ
06:03સારા મેલા તરુમે ઇસાર
06:05गेला काही दूसा बात से जाओ कोई बीद
06:07सत्रस्ति शिवाजी मारादी एक भारो बार जन लेया प्रयेव करते हो
06:10एक लेग प्रसांद पोट करता हो
06:12जैसे मुषलिम सैनिक नायास से बोले जाते हैं
06:15जैसे शांबाजी मारादी पर बोले जाते हैं
06:17सकल्य घड़ा में सुरुवाते हैं पर राज्य सरकार यावत काई कड़वर दिल मलकते हैं काल मुझूं?
06:21भारता चा सहन्या में मुश्लीम सहन्य काया हैं
06:25भारता चा पोलीज दला में मुश्लीम पोलीज दला हैं और अधिक कड़वट हैं
06:29भारता चा सवरक्षन दला में डॉक्टर प्रतीब कुरूल कर सुधा है
06:35अपर अपर अप्ब्यास करने के लिए है
06:43कश्मीर मदे शहिद होनारे जास्ति जास्त पोलीज ये मुश्लीम है
06:49ये अतिरेक्यां से लड़ता हैं
06:51महाराश्ट्यात अस्तील युद्ध भुमे वार अस्तील कारिगल चे उद्धात पाहा अताय पाहा
06:58मुश्लीमान सेडेगा नी प्रानाज बलिदान देवने देशाच रक्षन केले लाही तुमाला आ इतिहास आने वर्तमान तुमाला बदलता येनार नाही
07:08काई लोगाना डब्क्यात राहेचा है बेड्का प्रामाने डराव डराव कराएचा है हिन्दुत्वच नाहा तना जरूर करूएआ यारज्ज्याची आने देशाच जंता शान ही
07:19नागरे जाउजारे कोनाची नाल गयता है सतासी
07:23मुम्बाई ते लगते करकल्प जो है, तो अडानी उन्हेंचा करे केला है
07:27अपन वगतो धारावी वांद्राविक्लमेशन एचा नेचा जिनतर
07:30गोरे गाउंचा हा अपुर्णाविक्लमेशन सा मोतिलां नकर है
07:34तो जो है अडानी करे केला है, विडिंग में अडानी जीतने है, अच्छा समझते है
08:04एक अगर प्रस्णा है कि साधावतातर बोगई सर, राज्याची जापर्टी जी, प्रोगामान, प्रतीमा है
08:10तो भीदनाचा प्रायवत में गेला कहईते साथ मुझे बोलते हैं
08:12क्या बातते हैं कि मुझे मुझे मिलते हिंदू अच्छा दंगली गरवाई करता है?
08:43सामना भारत आणि नुझिलन्च आयत
08:47दुझे जल्लोष हापन अप-अपला पदितना साधरा करतो
08:51पण त्याला ही धाल्मिक रंग देनाचा प्रयतना काही लोगानी केला है
08:55विशिष्ट राजिके विचार सर्णीचे ही लोगा
08:58सर्वत
09:00आणि माला एकत मानाईचा है
09:04भारत जिंखला त्याचा उस्सव साधरा कर
09:07कुण हरला है त्याचा अमी जिंखलो
09:12त्यासाटी तुम्हाला मशुदी समर जाओं वाद्यवाजवना
09:16दंगली घडवना, मुसल्मानाना श्वया देना
09:21या गुष्टी करने जी गरच क्या है, पण ये थरा
09:24ये एका विश्विष्ट हितुने केला जाता है
09:26काई कोरूं दंगली भड़कवाला पाईजे
09:29आणि पुली जी निवोडनुका है
09:31तेला कौन ता अजेंडा नहीं होले
09:33चार वर्षया दंगली चा धूर काड़त राहू
09:36पुल्ले निवोडनुका, नमर भिहाल ची निवोडनुका
09:38असेल उतर प्रति ची निवोडनुका असेल
09:40याना सामवरव जायेचा
09:41ये एक अंदरी धूर नहीं है
10:14आवरंग जीव तैसे है शेमी लड़त राहू
10:16पर एक राज्य सगलीयांच है
10:18अणि मुणुद हिन्दोबीस राज्य स्थापन जाला
10:21बाला स्हाब ठाकनी एक राज्य इति आंडला
10:23पर काई लोकान आसा वाठते ये राज्य सगलीयांच नाही
10:27अप्रिक्यान देशा मदे अनेक पल्यांची अपफ़साद यूद्ध शुरू असता ती तेना यूद्ध तोली युद्धान राज्ज खतम करेचा देश खतम करेचा
10:44नरंदल मुति अमिश्या जाना या देशा तुन भविष्या मदे काई मिलवायेच है क्यों काई घड़वायेच है ते आजुनी कलत नाई
10:54अशानत त्याना ही या देशात राज्ज करता है ना नहीं लक्षाद गया
11:00क्या हिंदे में कुछ है क्या
11:05प्रस्त्मा ख़ुश्णा आये है जिरी हिंदे में कुछ है बोली अलग से नहीं बोली नहीं
11:11तीनी । फिर फ़िर जाउ देवो हिंदे में क्या है
11:17जमक्या मुख्या मंत्री देवेन्दाः फरण्विष्ट जी ने गलत क्या काहा है?
11:30सभी प्रार्थनास्त्र है, उसके बारे में काहा है.
11:34जमक्या मुख्या मंतरी देवेन्दाः फरण्विष्ट जी ने गलत क्या काहा है?
12:04महरास्तान उसरे नितेश्ट आने का कहना है कि जो मलहार सर्चिकेट की बात है वो ठीक है, शक्का मटन साव को हमें बढ़वा देना चाहिए, यह हिंदू मुखे लिए ठीक है?
12:34आप हिंदू और मुसल्मानों का जो बढ़वारा कर रहे हो अपने स्वार्थ के लिए, उससे एक दिन देश का बढ़वारा हो जाएगा, उत्तरबदेश्ट में कोई एक केटकीर सिंग नाम की उध्यायकाव कहते हैं कि मुसल्मानों के लिए अलग इलाज होने चाहिए, हि
13:04अगर तलाग से मुसल्मानों का नुक्सान हो रहा है, उनके लिए अलग कानून लाते हैं और दूसरी जगर पे उनके पार्टी के लोग इस परकार की भाषा करते हैं, ये देश का बढ़वारा वापस करना चाहते हैं, देश में दंग्य बढ़काना चाहते हैं और ये लो�
13:34करना चाहते हैं

Recommended