• last week
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : ABP Majha : 
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्याविरोधात अविश्वास ठराव पारित. 18 पैकी 15 संचालकांनी सभापतीच्या विरोधात आणला अविश्वास ठराव. भाजपचे शिवाजी चुंबळे यांच्या गटाची येणार सत्ता  
अहिल्यानगरमध्ये जन्म मृत्यू दाखले मिळण्यात अडचणी. सर्वच महानगरपालिका, जिल्हापरिषद तसेच शासकीय कार्यालयांमधील ऑनलाईन सेवा गेल्या एक आठवड्यापासून बंद. 
नांदेडमध्ये महापालिकेच्या हद्दीतील जमिनीचं आरक्षण रद्द. जमीन धारकांना दिलासा. नांदेड महापालिकेच्या नवीन विकास आराखड्यात जमिनीवर करण्यात आलं होतं आरक्षण. 
यवतमाळमध्ये दोन धरणं असूनही दिग्रसमध्ये पाणीटंचाईची झळ. पाणीटंचाईचा प्रश्न निकाली लागण्यासाठी नागरिकांचा पालिकेवर हंडा मोर्चा 
वर्ध्याच्या कारंजामध्ये शासकीय धान्य गोदामातील हमाल संपावर. चार महिन्यांपासून वेतन झालं नसल्याने हमाल कर्मचारी आक्रमक. 
नागपूर महानगरपालिकेत कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन. अग्निशमन विभागात बेरोजगार तरुणांना संधी देऊन रोजगार उपलब्ध करून द्याव्या, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन.

Category

🗞
News
Transcript
00:00नाशीख कुर्षी उत्पन्दबाजारसमीती's सभापती डेविदास पिंगलेयंका व्रुधाथ अवीश्वास थराओ पानेथ
00:08अठापायकी 15 संचलकाली सबापती चैंवागा आनला अवीश्वास थराओ
00:13बाजबचे शिवाजी सुम्बे येंचा गटाची येनार सकता।
00:20अहिला नगर मदे जन्म मृत्यू दाखले मिलने मदे अढचनी
00:22सरवस्महानगर पालिका, जिल्ला परिश्या, तसच शासकिया कारलायां मदेल ओन्लाइन सेवा
00:27गिला एक आठवडा पासुन बंदा।
00:43यवत्मा मदे दोन धरणा असुनाही दिग्रज मधे पानी टंसाईची थर।
00:47पानी टंसाईचा प्रश्न निकाली लावने साथी नागरिकांचा पालिके वर्ती हंडा मृत्य।
00:57वर्द्याचा कारण्जा मधे शासकिय धान्या गोधामा मदेल हमाल संपाव वर्ती।
01:13नागर पालिके मधे कामगारांचा विवीद मागणां साथी ठाकरेंचा शीवसलेश्या पदाधीकारां करण आंदुलान।
01:18अग्निशमन विवागा मधे बेरोजगार कोणांना संधी देवं रोजगार उपलब्द करूं गयामा।
01:23यासह विवीद मागणां साथी आंदुला।
01:29राइगल मदे अर्थसंकलपा मदे शिक्षनाविशे कोनतीही तरतूतन केले रस्टाबर्थी शाला भरून शिक्षन हक़का साथी आंदुला।
01:36अचार विनोबा भावे अंचा जन्म गावाथ शिक्षन हखा साथी पस्ताग्रह
01:40सत्यशोदक सरोधय संगटनी से अध्यक्ष्य संदीप पाटे यांसा शिक्षन हखा साथी नर्ता
01:46बनडराट शितकर्यां चा विदर्भ पाट बनधारे विभागा मधे जिवस भरतीया उनाली भादपीक वासवना साथी पीक पाणी सोडनाची शितकर्यां ची मागने
01:58वर्धा मदे ओबीसी वसति गुर्हाला अनुदान नसलान विध्यार्थाना गेला साह महिनान पासु निर्वाह भोजन भताना ही विध्यार्थानी समाज कल्यां कारला मधे मांडला ठीया
02:13पोखणा मदे शिमगोच सवाजी लगबक सुरूग शिमगोच सवाजी निमिताला चाकरमारय ची पोखणा मधे गर्धी
02:28ध्रुवंडी जा मराडे पाड़ा भागा मधे महाराच्णातील पहिला भव्या चत्रपती शिवाजी महाराजान चा मंदीर उभारला
02:34सत्रा मार्चला मुख्यमक्रि देविनर्पडणबिसां चाहस्ती लोकार पंड सुघळा
02:38यानि वित्तान सवधाती सत्रा मार्च चे धर्म्यान विविद धार्मिक आणी सांस्कूर्टीक कारिक्रमांच साही जाना
02:49पंडरपूर चे विठुरायाचे मूर्ती चीचीज
02:52शासना चे पर्वान गे नंतर विठ्तान चे मूर्ती वर्ती लोकार अच्छी पौक्सी लेप लावने तया
03:00देवु मदे संत तुकोबान चे जगाते सर्वात नोठा पगडी सा अनावना
03:04पगडी चा घेराव बावीस फुटां चा तर उंची चार फुट चारशी पन्नास मीटर सुती काफ़ा पासून पगडी चा खारली
03:16नांदेल चे रस्तया वरती दुकान लावन अतिकरमान करनेरन वरती महानगर पालिके न फिरूला बुल्डोजर
03:22नांदेल चे रस्तया वरती दुकान लावन अतिकरमान करनेरन वरती महानगर पालिके न फिरूला बुल्डोजर
03:28नांदेल चे रस्तया वरती दुकान लावन अतिकरमान करनेरन वरती महानगर पालिके न फिरूला बुल्डोजर
03:59भारत न्यूजुलन्ड मैच वरती सट्टा लावनारय तीन कोट्ख्याद बुकिन न चंद्रपूर गुणी शाक्य कडून अताली
04:05आरोपियन कडून पाज मुबाईल और 27,000 चे रोकड जप्त करना ताली
04:09चंद्रपूर मदिल पिंक पारडाइज बार और रस्टोरण्ड मधे चार द्यूसां पुर्वे एका पोलिस शिफायाची हत्ता करना ताली उती
04:18तो बार पोलिस प्रशासना कडून सील बंद करना ताली
04:21टातूर्शीह रामदें शिवाजी नगर पोलिस ठाणयाची हड्डी मधे राडा बार मदे जालेला राडया नंतर तरुनांना बेदन मार्हाण
04:32मार्हाणीचा वीडियो वाइरल तर 3 तासाथ आरोपिना जेर बंद करस्ट काडली जून ताली
04:38अलपवाइन मुली ला फूस लाउन पलून नेवं तीछा बती लेंगी कच्याचार करनारा तरुनाला मालेगाव पोलिस नी केली अटा
04:47वाट्शिंचा मालेगाव तालूक्यातली घटना हर्षद गवई असा आरोपी चाना
04:53नाशिक पोलिस नी मस्के गांग चा मोर्क्याला ठोकला बेड़ा
04:57नाशिक गुने शाक्य ची मोठी काम करी दरुडा चोरी या साके गुने मस्के बरती दाखा
05:05नाकपुर मदे अउनलाइन गुनतावनुकी चा लावा खाली नयाजीशां ची फसवनोत
05:09फालकं इनवाईस डिसकाउन या कमपनी ना तेरा लाख पनास जारोपायं ची फसवनो केलाचा समोल
05:15कमपनी सहा मैनेजर चा दुरुधा तुना दाखाली
05:21यहत्मालच्या दिगरस पोलिस ठानायतेल पोलिस उपनीरिक्षक आनी हवालदाराला अटाली
05:25अधखल पात्र असलीला गुढ्या मदी मदद आनी कार्वाई न करनाये साथी 5000 ची लाच गेता नारंगे हाता
05:36बुल्डाला मदे राज्य उत्पादन शुल्को विभागा चा हप्ते खोड़ी मुले शासनाच्या महुसुलाम्दे खाली
05:41बुल्डाला मदे राज्य उत्पादन शुल्को विभागा चा हप्ते खोड़ी मुले शासनाच्या महुसुलाम्दे खाली
05:51बुल्डाला मदे महुसुलाम्दे खाली
05:59एबीपी माजार उगडा डोले बगा नीट

Recommended