Jitendra Awhad On Nitesh Rane : मच्छी कशी कापणार, हलाल की झटका? : जितेंद्र आव्हाड
आपल्याकडे परंपरेने जे पशुबळी दिले जातात ते हलाल पद्धतीनंच दिले जातात त्याला शास्त्रीय कारण आहे मल्हार ज्या पद्धतीनं मटण देणार ते झटका पद्धतीचं असेल तर ती पंजाबमधली खास पद्धत आहे त्यावरून वाद कऱण्याचं काही कारण नाही या मटणामधे जर आपण वाद करणार असू तर मच्छीचं काय करायचं नवीन नवीन वाद कसे निर्माण करायचे आणि हिंदु-मुस्लिम वाद कसा लावायचं हीच पद्धत आहे आतापर्यंत लहान-सहान गावात खाटकाचं गावाबाहेर दुकान असायचं त्याचं सगळं काम शांतपणे चालत होतं, हे सगळं असताना पुन्हा वाद कशाला लावायचे मी मटण घ्यायला जात नाही, पण आता पुढल्यावेळी नक्की जाईन आणि मी कुठून मटण घ्यायचं हे आम्हाला शिकवणारे तुम्ही कोण..

Category
🗞
NewsTranscript
00:00मच्चे आणी बंद्रे विकास मंत्री नीतेश राणे यानी केलेले एका गोशने मुले
00:04हालाल विरुद्ध जटका मास असा वाद सुरू जाला है
00:07ठीक-ठीकानी मल्हार सर्टिपकेट सहा माउस विक्री करनारी दुकान उभडली जातील
00:12आणी हिंदून नी त्यास दुकानां मद्धा माउस खरेदी करावा असा आवाहन नीतेश राणे यानी केले
00:16या हरूं सर्ट-पवारांचा राष्ट्रवादी से आम्दार जीतेंडर आभाड,
00:20कॉंग्रेस आम्दार अमिन पतेल और सपा अम्दार रैस शेख यानी जोरदार हला बुल केला है
00:50आसा याता है, तेला एक वेगळा धार्मिक सम्बंद है पंड्याच्या वर न वाद ग़ालावा, असा कहे मुठा नाही है
01:02आज वर्षनों वर्षे हमचे आई, वडियेल, बहीन, बाव, काकक, खान्दान मतन आनेला दाते, मतन निवडते, मला बोकडादा पुर्चा पाई दे, मला बोकडाची च्छाती दे, सीना दे, कंबर दे.
01:20अपर इतकी चविष्ट मानसा होत, इतकी चिकिच्चक मानसा होत, कि आपने सगल निवडून मतन गीवने तो घरी. अत या मतना मदे सुदा अपन ज़र एक कलना रहसो, तर मां मच्चीचा क्या करेजा? मच्ची कशी कापनार, हलाल कापनार का मलार कापनार? क्या करता है
01:50हमी मतन बार बोलतो, उद्या अपन ज़र एते वेजिटेबल बार बोलूया,
01:54नंतर फिश बार बोलूया, ये बरुबर नहीं, जे लोगाना जे पाईजे,
01:58त्याला मार्केट मदे यावला है, त्याला खाओ दिया.