काल आम्ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी चर्चा केली याआधी आम्ही पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलेला आहे ज्यामध्ये माझी शिफारस महाविकास आघाडी कडून करण्यात आली आहे विधानसभा अध्यक्ष यामध्ये सकारात्मक दिसले आणि मुख्यमंत्री सुद्धा संसदीय कामकाजाला मांडणारे आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा काही अडचण नसेल असं आम्हाला वाटतं फक्त मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षच नाही तर आम्ही महायुती मित्र पक्षांना सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेते पदा संदर्भात चर्चा केली ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणी दूर केलेल्या आहेत आणि आता कुठलीही तांत्रिक अडचण विधानसभा विरोधी पक्षनेते पदा संदर्भात वाटत नाही आणि मागचा इतिहास बघता विरोधी पक्षनेतेपद कमी संख्या असलं तरी दिलेलं आहे महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास बघा किंवा दिल्लीमध्ये सुद्धा केजरीवाल्यांचं सरकार होतं तेव्हा सुद्धा विरोधी पक्षनेते पद दिलं होतं
Category
🗞
NewsTranscript
00:00ठाकरे कटासे नेटे भासकर जाधाव बोलता है, ठेड़ जाओया
00:30जाधाव बोलता है, ठेड़ जाओया
01:00जाधाव बोलता है, ठेड़ जाओया
01:30गोशना भारी, आणि महारातर माथर करज बाजारी, ही ती वस्तुस्ति खरी है
01:35एकुईश्य रूपा है
01:40असाया इते सगले निवडनुकी गड़ता जुमले भाजी हासते
01:442014 सलापासून या केंडरातला सरकार असेल, राज्य सरकार असेल
01:49आणि निवडनुकीच्या पुर्वी दीलले एक तरी अश्वासन पुरुणे केल काई सांगा
01:54ABP माज़ार, उगड़ा डोले, बघा नीट