• last week
निकटवर्तीयांच्या कारनाम्यांमुळे बीड जिल्ह्यातले आमदार वादात, धनंजय मुंडे, सुरेश धस, संदीप क्षीरसागरांपाठोपाठ आता प्रकाश सोळंके अडचणीत,सोळंकेंच्या निकटवर्तीयाकडून दुकानदाराला मारहाण
शिवरायाबद्धल अपशब्द आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंताना फोनवरुन धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीनाला सरकारचं हायकोर्टात आव्हान.. आज तातडीची सुनावणी
लाडक्या बहिणींना २१०० रूपये नाहीच, अर्थसंकल्पीय तरतुदीतही तब्बल १० हजार कोटींची घट, विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता
पुण्यातील कसब्याचे माजी आमदार रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम..उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रविंद्र धंगेकरांचा शिवसेनेत प्रवेश
सोनिया गांधींच्या घरी काँग्रेसची महत्वाची बैठक, संसदेत सरकारला घेरण्यासाठी विचार विनिमय.. संसदेत आजही गदारोळाची शक्यता.. मतदार याद्यांमधल्या घोळावर चर्चा अपेक्षित, भाषेच्या मुद्दयावर कनिमोळींचा हक्कभंग प्रस्ताव
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजपासून दोन दिवसांचा मॉरिशस दौरा.. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदी आमंत्रित
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे चिरंजीव चैतन्यची आज ईडी चौकशी.. एकवीसशे कोटींच्या मद्य घोटाळ्यात काल दिवसभरातल्या छापेमारीनंतर चौकशीचं समन्स,
मध्यप्रदेशातील महू मधील हिंसाचाराप्रकरणी दोन गुन्हे दाखल, आतापर्यंत तेरा दंगेखोर ताब्यात.. दंगेखोरांना रासुका लावण्याची तयारी, आरोपींच्या शोधासाठी सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी
५८० सफाई कामगारांना मुंबई पालिकेच्या सेवेत कायम करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.. कामगारांनी चिकाटीने दिलेल्या लढ्याला यश, आझाद मैदानात कामगारांचा जल्लोष
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर सायबर हल्ला.. एलन मस्कचाही दुजोरा.. रात्री देशविदेशात एक्स ठप्प झाल्याच्या तक्रारी.. पॅलेस्टिन समर्थक हॅकर्स ग्रुपने घेतली सायबर अटॅकची जबाबदारी
चॅम्पिन्स ट्रॉफी पटकावणारा चॅम्पियन संघ मायदेशात परतला, कर्णधार रोहित शर्माचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत, चेन्नई आणि अहमदाबाद विमानतळावरही चाहत्यांची गर्दी

Category

🗞
News
Transcript
00:00निकटवर्धीयां चा कार्णाव्यां मुले बीड जल्यातले आमदार वादात, धनायंचे मुंदे सुरेश धस, संधिप शिरसागरां पाठोपाट, आता प्रकास सोलंके अडसनेथ, सोलंकें चा निकटवर्धीयां कुड़ूं दुकान दाराला मारहाण।
00:13शिवरायां बदल अपशब्दा नी इतिहास अभ्यासक इन्डरजित सावंतान ना फोन वरूं धंकी दिला व्रकरणी, प्रशान कोरटकर चे अंतरीम जामिनाला सरकार चा हाईकोरुटात आवहान, आज तातडी ची सुनामी।
00:32लाडक्या बहणीनना एकविष्य रुपये नाही सर्थसंकलपिय तर्तू दिता ही तबबल दाहा हजार कुटींची घट विरोधक आज आक्रमक होनेची शक्यता।
00:48पुन्यातील कस्ब्याचे माझी अम्दार रविंद्र धंगेकरांसा कॉंग्रेसलारामराम, उपमुख्यमंत्री एकनाच शिंतेंच उपस्तिती त्रविंद्र धंगेकरांसा शिर्वसने त्रविंद्र।
00:59सोनिया कांधीं चे घरी कॉंग्रेस ची महत्वाची बैठक सउसदेत सरकारला घेरनेय सथी विचार विनिमय, सउसदेत आज ही गदारवलाची शक्यता। मतदार याद्यां मदल्या गोलावर चर्चा अपेक्षेद, भाषेचा मुद्यावर कनी मुलिंचा हक्कमंग प्रस
01:29मौरिश्यस चा राष्ट्रिय दिन कारेकरमाद प्रमूख पाहुणे मुण पंतप्रधान मोधी आमंत्रे।
01:40चत्यस्गड़चे माज्य मुख्यमंत्री भुपेश् बघेली यंसी चीरंजीव चैतन्याची आज इडी चवकशी,
01:45एकविश्य कोटीं चा मत्या गोटालाथ काल दिवस भरातल्या च्छापे मारी नंतर चवकशी चा समंच।
01:57580 सभाई कामगारांना मुंबई पालिके चा सेवेत कायम करनेयांसे सरवोचन एलायाचे आदेश।
02:02कामगारांनी चिकाटीन दिलेले लड़्याला यश, आजात मैदानां कामगारांसा जलोश।
02:13सोशल मेडिया प्लाटफोर्म वर एक्स वर साइबर हल लाव।
02:16एलन मस्ट चाही दुजोरा रातरी देश विदेशाथ एक स्टपः जालायाचे तक्रारी, पालिस्टेन समर्थाक हाकर्स ग्रूप न साइबर अटाक्चे सबापदारी घेतली।
02:24चैंपियन्स टोफे पटकाउनारा चैंपियन्स संग माई देशाथ परतला करणधार रोहित शर्माचा मुंबई विमान तलावर जंगी स्वागत, चेन्नाई औरी हमदाबाद विमान तलावर एही चाहते हैंचे गर्दी।
02:54पड़काउनारा चैंपियन्स टोफे पटकाउनारा चैंपियन्स संग माई देशाथ परतला करणधार रोहित शर्माचा मुंबाद विमान तलावर एही चाहते हैंचे गर्दी।

Recommended