• last week
| रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम, शिवसेनेत प्रवेश करणार

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, फायनलमध्ये न्यूझीलंडवर चार विकेट्सने मात, रोहित, श्रेयसच्या दमदार बॅटिंगला फिरकीची उत्तम साथ, तब्बल १२ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचा कब्जा
---------------------------------
((रोहितसेना 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'))

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार, जनतेला महायुतीकडून रिटर्न गिफ्टची अपेक्षा, लाडक्या बहिणींचा हप्ता २१०० रूपये होणार का याची उत्सुकता

आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार तर भाजप हिंदुत्वादी देशप्रेमी हे फेक नरेटीव्ह, आरएसएससह भाजपवर उद्धव ठाकरेंचे टीकेचे बाण
गद्दारांनी पक्ष चोरला, वडील चोरले तरी मशाल घेऊन मी ठाम उभा आहे..गद्दारांनी आता 'शिवसेना अमित शाह' असं नाव लावावं, निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची शिंदेंवर आगपाखड

मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य...ओबीसी-मराठा हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा..

पुण्यात रस्त्यात गाडी थांबवून सिग्नलवर लघुशंका करणारा गौरव अहुजा आणि मित्राला एकदिवसाची पोलीस कोठडी.. येरवडा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप

तीर्थांची परीक्षा करू नये, ६५ कोटी लोकांनी गंगेत स्नान केलं हा त्यांचा अपमान, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर महंत सुधीर दास यांची प्रतिक्रिया.

पीओपीच्या गणेश मूर्तींवर कोर्टानं बंदी घातल्यानंतर मूर्तीकारांनी घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट, सरकार मूर्तीकारांच्या पाठीशी असल्याचं शेलारांचं आश्वासन.

नाशिकमध्ये संविधान अमृत महोत्सवानिमित्तं 'गोष्ट संविधानाची' या १० भागांच्या मराठी मालिकेचं उद्घाटन, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधेंसह अनेक जण उपस्थित.

रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्यावतीनं सरसकट कर्जमाफीसाठी राज्यभरात जनजागृती अभियानाचं आयोजन, १९ मार्चला एकदिवसीय धरणे आंदोलनाने होणार अभियानाची सांगता.

परभणीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण, छगन भुजबळ, अतुल सावे आणि मेघना बोर्डीकरांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण.

भंडारा पोलिसांनी तक्रारीचं त्वरीत निवारण व्हावं यासाठी राबवली ई-दरबार संकल्पना, यासाठी पोलीस अधीक्षकांचा फिक्की स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड देऊन सन्मान, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक.

चंद्रपुरात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी, आरोपी ताब्यात, मात्र आरोपींवर कठोर व्हावी, चिमूर शहरातील नागरिकांची मागणी. प्रतिकात्मक पुतळा जाळून नागरिकांचा संताप व्यक्त.

Category

🗞
News
Transcript
00:00अजीत पवारांचा अर्था संकलपा आर्थिक शिस्तीचा की लोकप्रीय गोशनांचा दोन लाग कोटींची तूट आणी आठ लाग कोटींचा करजाचा आउहान अग्दी थोड़याच वल्याच समज़नाच दादांचा पोतडीच नेमक काई
00:14सत्ताधर्यांचा आठ साखर कार्खानेंना सरकारचा हमीना अकराशे कोटींचा नव करज विधानसमा निवडनुकी मधे करजाची परखेड दिलीप्राव देशमूकांचा मारूती साखर कार्खानेंचा सुध समावेश
00:31मुण्डे और धस याँचा पाठो पाठ आमदार संधिप शीरसागर याँचा कार्यकर्तियांची गुंडगिरी शीरसागर याँचा कार्यकर्तियां कडूंच शोरूंचा मानेजरला मारहान
00:46CCTV चा बीडियो भाइरल
00:48जलंजे मुण्डें सह दाहा जनांना सह आरोपी करा अंजली दमानिया याँची मागणी प्रकरन अंगा वरती शेकलार असा दिसले वरती मुण्डें नी कराणला शरण याला लावलेचा ही आरोप
01:02हलाल विरोधा मदे हिन्णून सथी मल्हार जटका मटन सेर्टिफिकेशन ची सुर्वात हलाल सेर्टिफिकेशन विरोधात नितेश नाने यानची आकरमक आगडी
01:18कुम्बस नानाची खिल्ली उडवले वरोध राष्ट आकरेन वरती संतमहंत नाराज धर्मपरंपरा औरी गंगेचा अउमान केलेचा आरोप राष्ट आकरेन नी माफी मागावी संतमहंतांचा आग्रह
01:33प्रशांत कोरट करला उच्छन यायालया मधे हजर हानेचे आदेश उद्या सकली साले दाहा वास्ता स्वताहा हजर रहनेचे हाईकोल्टाचा समंच
01:47लासलगाव बाजर समीती मधे कान्दा उत्पादा टोवर वर निरियाचुलकर अद्ध करने साथी शेटकरी आकरमत कान्दा प्रश्णा वरून भूजबल सभाग्रोय मधे संतापले
02:01केंडराशी चर्चेची पड़न मंत्रेंची ग्वाही
02:04पुन्यात कायदा सुवेवस्तेचे पुनह एकदा धिन्डवडे चन्डन नगर मधे निवरुत्त पोलीस उपानीरिक्षकाला 8-10 गुंडांची घरात घुसुन मारहाण
02:20आईसीसी चाम्पियंस ट्रोफे जिन्गलारे भारतीय संगाचा विधांसभा और लोकस सभे मधे कव्तुक
02:27मुख्यमंत्री फटल्वीसान नी मालला संगाचा अभिनंदनाचा ठराव
02:30टीम कोच सहा सर्वक्यालूँचा कव्तुकाचा ठराव एकमतान मंजूर
02:35एकमतान मंजूर और विधांसभा खिलते हैं
02:41एकमतान मंजूर विधांसभा खिलते हैं

Recommended