• last week
Chhagan Bhujbal : कांद्यावरील (Onion) 20 टक्के निर्यातशुल्क रद्द करा, या मागणीसाठी लालसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले. बाजार समितीतील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पडले असून लालसगाव बाजार समितीतील पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांनी 'शोले स्टाईल' आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द व्हावे म्हणून विधानसभेत कांद्याचा प्रश्न तातडीने मांडणार, असे आश्वासन छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना दिले. यानंतर विधानसभेचे कामकाज सुरु होताच छगन भुजबळ कांदा प्रश्नावरून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

छगन भुजबळ म्हणाले की, कांद्याचा खर्च व नफा पकडून किमान 2250 रुपये मुल्य द्या. 3 हजार रुपये भागापर्यंत कु़ठलेही निर्बंध लावू नये. 3 ते 4 हजार रुपये किंवा 4 ते 5 हजार रुपये दर दिल्यावर कर लावा. अधिक दर झाल्यास निर्बंध लावा. त्यामुळे कायमस्वरूपी एक दर देण्यासाठी आपण विनंती करणार का? हे लोक कंपनी स्थापन करतात. नाफेड त्यांच्याकडून खरेदी करतात. दर कमी झाले की या कंपनी खरेदी करतात. नाफेडचे दर वर गेल्यावर याच कंपन्यांकडून कांदा खरेदी करते. यामुळे शेतकरी मरतो आणि कंपनी श्रीमंत होते. भारताचा 20 टक्के निर्यातकर, बांगलादेशचा दहा टक्के आयात कर आहे. मग कांदा उत्पादकांनी करायचं तरी काय? यावर राज्य सरकार केंद्र सरकारकडे जाऊन काही उपाय सुचवणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Category

🗞
News
Transcript
00:00थेट विधान सबेच जाऊया चगण भूशबल बोलता है
00:30अपने कड़े ही जी दोन भूमिका है
00:32एक एकड़े शेटकरयाच्या, शेति मालाला चांगला भाव मिलना
00:35अणि दूसरी कड़े अपना सामान्य मानुस, सामान्य ग्राखाला
00:38योग्या किमती मदे या काई मुल्बुत गर्जा है
00:42या दोगार मदला बालंस अपलेला साधा लागतो
00:46अधिक्षम मदे माक्चया काला मदे केंदर सरकार नी 40 टक्य
00:50आगस् 23 मदे 40 टक्य निर्यात मुल्य ये शुलक ये कांधे वर लावलोत
00:56अपले राज्याच्या माद्यमात न अपलेल माईते कि या देशा मदे
01:13माक्चया काला मदे तो 40 टक्य वरना 20 टक्य आणनाचा काम करनी केला शिल्ट अपले महराश्ट सरकार नी केला
01:19अधिक्षम मदे अच्छा जर हमें मार्केट ची किम्मत बगेत ले अपन जर सज एक बाईती में काडली तो
01:27तो दोनजार एकविष बाविस मदे साधरंता सराशरी दर्प्रती क्विंटल अकराष्य पंचावन उते बाविस तेविसला आच्छसाव उते फार गसरली उते ते आकाला मदे तेविस चोविसला 13 आयंशी उते अणी अमाक्च्या चार वर्षा मदे सर्वयाच
01:57माध्यमात तो विकत गेतला था आपला आजूनी पाट पुरवाच चालू है
02:00कि वीश टक्के जो शुल्ग है हाँ सुधा कसा रद वावा आपले
02:04शेदकर्याना भाव मिलाव
02:08या है ये जे मनता हैं दोन अधार ये जाहें सरास नहीं है काही ठिकार
02:15दोन अधार मिलता है नहीं तो साथ है साथ है आट है नौव से रूपे भावाने दाता है
02:20पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे आणि तो तेचा खाली आता भाव
02:24पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल नहीं तो तेचा खाली आता भाव
02:54पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे आणि तेचा खाली आता भाव
03:24पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे आणि तेचा खाली आता भाव
03:54पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे आणि तेचा खाली आणि तेचा खाली
04:24पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे आणि तेचा खाली
04:54पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे आणि तेचा खाली
05:24पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे आणि तेचा खाली
05:54पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
06:24पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
06:54पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
07:24पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
07:54पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
08:24पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
08:54पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
09:24पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
09:54पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
10:24पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
10:54पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
11:24पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
11:54पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
12:24पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
12:54पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा खाली
13:24पन्दराश्य रूपे तो खर्च है क्विंटल मागे तेचा काई कद्दे
13:27सोयाभी ना है. आपन तीन विडा तेला एक्स्टेंशन के
13:30सरकार के लिए ना मागला है. आजून देकील अपली मागनी
13:33और पुर्छा काड़ा मदे आजून त्याला एक्स्टेंशन मिड़ेल गा एच्छा सारी प्रहतने को।

Recommended