• last week
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, फायनलमध्ये न्यूझीलंडवर चार विकेट्सने मात, रोहित, श्रेयसच्या दमदार बॅटिंगला फिरकीची उत्तम साथ, तब्बल १२ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचा कब्जा
---------------------------------
((रोहितसेना 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'))

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार, जनतेला महायुतीकडून रिटर्न गिफ्टची अपेक्षा, लाडक्या बहिणींचा हप्ता २१०० रूपये होणार का याची उत्सुकता

आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार तर भाजप हिंदुत्वादी देशप्रेमी हे फेक नरेटीव्ह, आरएसएससह भाजपवर उद्धव ठाकरेंचे टीकेचे बाण
गद्दारांनी पक्ष चोरला, वडील चोरले तरी मशाल घेऊन मी ठाम उभा आहे..गद्दारांनी आता 'शिवसेना अमित शाह' असं नाव लावावं, निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची शिंदेंवर आगपाखड

मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य...ओबीसी-मराठा हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा..

पुण्यात रस्त्यात गाडी थांबवून सिग्नलवर लघुशंका करणारा गौरव अहुजा आणि मित्राला एकदिवसाची पोलीस कोठडी.. येरवडा कारागृहात  व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप

तीर्थांची परीक्षा करू नये, ६५ कोटी लोकांनी गंगेत स्नान केलं हा त्यांचा अपमान, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर महंत सुधीर दास यांची प्रतिक्रिया...

पीओपीच्या गणेश मूर्तींवर कोर्टानं बंदी घातल्यानंतर मूर्तीकारांनी घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट, सरकार मूर्तीकारांच्या पाठीशी असल्याचं शेलारांचं आश्वासन.

नाशिकमध्ये संविधान अमृत महोत्सवानिमित्तं  'गोष्ट संविधानाची' या १० भागांच्या मराठी मालिकेचं उद्घाटन, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधेंसह अनेक जण उपस्थित.

रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्यावतीनं सरसकट कर्जमाफीसाठी राज्यभरात जनजागृती अभियानाचं आयोजन, १९ मार्चला एकदिवसीय धरणे आंदोलनाने होणार अभियानाची सांगता.

परभणीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण, छगन भुजबळ, अतुल सावे आणि मेघना बोर्डीकरांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण.

भंडारा पोलिसांनी तक्रारीचं त्वरीत निवारण व्हावं यासाठी राबवली ई-दरबार संकल्पना, यासाठी पोलीस अधीक्षकांचा फिक्की स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड देऊन सन्मान, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक.

चंद्रपुरात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी, आरोपी ताब्यात, मात्र आरोपींवर कठोर व्हावी, चिमूर शहरातील नागरिकांची मागणी. प्रतिकात्मक पुतळा जाळून नागरिकांचा संताप व्यक्त.

Category

🗞
News
Transcript
00:00तिर्ठांची परिक्षा करून आये 85 कोटी लोकानी गंगेच नान केले हा त्यांसा अपमाण, राष्ठाक्रेंच वक्तव्यावर महंत सुधीरदास येंची प्रतिक्रीया।
00:12पियोपी चा गनेश मुर्तिन वर कोर्टान बंधी घातले नंतर मुर्तिकारां ने गेतली मंत्री आशिष शेलारां ची भेट, सरकार मुर्तिकारां चा पाठी शे असलाचा शेलारां चा अश्वासल।
00:25नाशिक मधय संविधान अमरूत मुहच सवा निमित गोश्ट संविधान चे ये दाहा भागां चे मालिके चे उध्गाटन, सर्व उच्छन एलायचे न्याय मुर्ति अभयोक, मुंबई उच्छन एलायचे मुख्य न्याय मुर्ति आलोक अरादिन सह अनेग जण उपस्थ
00:56परभणित सावीत्री बाई फुलें चा पुतलाचा अनावरण, चगण भूशबल अतुल सावे औरी मेधिना बोर्डिकरां चा हसते पुतलाचा अनावरण
01:05बंडारा पुलिसान नी तकरारीचा तरवेत निवारण भाव या साथी राबवली ई दरबार संकलपना, या साथी पुलिस अधिक्षकांचा फिक्की स्मार्ट पुलिसिंग एबाओर्ड देऊन सन्मार्ण, मुख्य मंत्रियान नी ही केल का उतुक
01:20चंड्रपुराच चत्रपती संभाजी महाराजान बदल आक्षे बाल्ये टिपल नी आरोपी ताबयात, मातरा आरोपी बर कठोर कारवाई भावी चिमुर शहराती नागरिकांची मागणी, प्रतिकात्मक पुतला जालून नागरिकां नी संता अप्यक्त केला
01:34किल्ले राइगट रस्त्या वरी नाते गावात रातरी पेंड़ाच भारगेउन जालनारा ट्रकला अचानक आग, आगे ट्रक मदिल पेंड़ा जोण खाँ, ट्रक शॉल्ट सर्कित जालया मोले आग लागलाची प्रतिक महाती
01:48चन्रपूर मदिल गुगुष शहर कॉंग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांचा घरा वर अध्यातांसा गोली बार, वाइक वर आलेले दो निवकां नी घरा वर गोला जाल लया, या घटनेल अंतर शहराथ तणाव निर्वाण सेना
02:01मेट्रो ट्राक वर अंधूलन करुँं प्रशासनाला वेट ही ज़्दरिनारे अंधूलकां ची पक्षातून तातकाल हकाल पटी करनार राश्रवाधी शरत पवार पक्षाचे पुने शहराध्यक्ष प्रसांत जगताप यान शी माहिती
02:16पुने मेट्रो मार्गी के बार अंधूलन करन गोवला अंधूलन करनारा पन्रा जणान विरोधा शिवाजी नगर पोलिस ठानायां घुना दाखली
02:26नक्षलवाध्यांना अता 36 गड सिमे तू नो एंट्री सिमे बर प्रवेश्ट वार असलेल्या गडची रोडी तील कवंडे गावाथ चोविस तासाथ उघारला पोलिस मदद केंढर
02:40नाशिक्षा मराठा आई स्कुल मधे दहावी सा पेपर सुर्वस्ताना अच्छानत एक विद्ध्यार्था चा अंगा वर पडला पंखा शिक्षकान नी विद्ध्यार्था ला उप्चारा साथी केले खास्गी रुगनालया मधे दाखली
02:52चातरा मधे तीन भीशन अभगात वेगबेगला टिकाने सालेले अभगाता चार जणांसा मृत्यू
03:02यवत्माच्छा कोटम्बा मधे सोला वर्षिय मुलाच्छा पानात बुडून मृत्यू पोहना साथी केला अजता गाला तडखला मुले मृत्यू जलाची माहती
03:12बंड़ारा मधे 22 लाखांचा सुगंधी टम्बाखु जब्त कार्धा पुलिसांची मोठी कारवाई बंदी असुं देखिल सुरू होती टम्बाखुची विकले
03:25रतनागरी चा लोटे अउद्योगीक वसाहती चॉर्प सरकीट जाला मुले धीशन आग हिंदुस्तान युनिली वर कमपनी चा गोडाउंच बाहेर ट्रांसफर्मन मधे स्पार्किंग जाला मुले आग लागलाची माहती
03:38रतनागरी चा लोटे MIDC मधे लागलेला वणव्या मुले परिसराथ आग आगे वर नियंतरन मिलना थीश मातर परिसराथ रासायनिक कमपन्या असले मुले धूक्याचा वातवरण

Recommended