Harshwardhan Sapkal At Massajog : हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग गावात दाखल, देशमुखांशी चर्चा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सध्या मसाजोग या गावामध्ये पोहोचलेले आहेत.. आणि आपण बघतोय संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसोबत सध्या ते चर्चा करतायत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख त्यांची मुलगी वैभवी देशमुख हे त्यांच सगळं कुटुंब यावेळेला उपस्थित आहे आणि यानंतर सद्भावना रॅली सुद्धा मस्साजोग येथून काढली जाणार आहे. काँग्रेसच्या पुढाकारानं आज ही सद्भावना रॅली. होणार आहे आणि सगळ्यांनीच या रॅलीमध्ये सहभागी व्हावं अस आवाहन सुद्धा करण्यात आल. सध्याची हे थेट दृश्य आपण बघतोय मसाजोग मधली. सध्या काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पोहोचलेले आहेत मस्साजोगमध्ये आणि दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची सध्या ते भेट घेत आहेत.या भेटीच्या नंतर अगदी काही वेळामध्ये काँग्रेसकडून सद्भावना रॅली निघणार आहे. मस्साजोक ते नेकनूर अशा मार्गाने ही सद्भावना रॅली असणार आहे आणि यामध्ये सर्व पक्षियांनी सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलेल आहे. जर सद्भावना टिकली तरच लोकशाही टिकेल असही काँग्रेसकडून आता बोललं जात आहे. तर पदाधिकाऱ्यांसह चालत ही रॅली निघणार आहे .... 51 km म्हणजे मस्साजोक ते बीड अशी सद्भावना यात्रा असणार आहे.. जिथून काँग्रेसचे सगळे जे कार्यकर्ते आहेत प्रदेश हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे कार्यकर्ते मस्साजोग पासून निघतील. आज पहिल्या दिवशी नेकनूर मध्ये या यात्रेचा मुक्काम असेल आणि गावोगावी जे मध्ये गाव लागतील ज्या सर्व ग्रामस्थांना सद्भावनेचा संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेस तर्फे केला जातोय. केवळ बीडच नाही तर राज्यभरामध्ये अशा यात्रा होणार आहेत मात्र त्याची सुरुवात जी आहे ती पहिल्यांदा ही रॅली असणार आहे. अगदी काही क्षणांमध्ये या रॅलीला सुरुवात होतीय.

Category
🗞
News