Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?
महेश मोतेवार आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावे देशभरात २६५ स्थावर मालमत्ता आहेत. * मोतेवार आणि नातेवाइकांच्या नावे तब्बल ९८५ बॅंक खाती आहेत. * मोतेवार आणि नातेवाइकांच्या नावे ८६ वेगवेगळी वाहनं आहेत ज्यामधे प्रशांत कोरटकरकडील रोल्स रॉईस कारचाही समावेश आहे. * मोतेवारच्या या सगळ्या मालमत्तांची रक्कम चार हजार सातशे कोटी रुपये इतकी आहे. * या मालमत्तांचा लीलाव होउन मोतेवारकडे पैसे गुंतवणार्या बावीस लाख गुंतवणूकदारांना पैसे परत मीळणे अपेक्षीत होते. * २०१५ मधे मोतेवारला अटक करण्यात आल्यानंतर मोतेवारच्या मालमत्तांची यादी करुन त्यांचा लीलाव करण्यासाठी सक्षम अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. * मात्र आतापर्यंत मोतेवारकडे पैसे गुंतवलेल्या एकाही गुंतवणूकदाराला एक पैसाही परत मीळालेला नाही. * दुसरीकडे मोतेवारच्या मालमत्ता प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन हडप केल्या जात असल्याचा गुंतवणुकदारांचा आरोप आहे. * प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉईस गाडी ही अशीच हडप करण्यात आल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे. गुंतवणूकदारांनी या रोल्स रॉईस बाबत सी आय डी कडे वीचारणा केली असता रोल्स रॉईस जप्त करणे राहून गेल्याचे आणि आम्ही ती लवकरच जप्त करु असं सी आय डी कडून सांगण्यात येतंय .

Category
🗞
News