• last month
चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला केल्याने या हल्ल्यात पोलीस गंभीर जखमी झाले. दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे

Category

🗞
News

Recommended