Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/9/2024
मुलांना काय खायला द्यावं, काय देऊ नये, मुलांचं पोट भरलं असेल का, मुलं उपाशी तर नसतील ना... असे कित्येक प्रश्न मुलांच्या खाण्याच्या बाबतीत बहुसंख्य आईंना पडलेले असतात. त्यात सर्वाधिक महिलांना हा प्रश्न पडतो की मुलांना शाळेत जाण्यापुर्वी काय खाऊ घालावं. कारण सकाळच्या वेळी मुलांना खूप भूक नसते. त्यामुळे थोडंसंच काहीतरी द्यावं लागतं पण त्यामुळे भूक भागली जाईल ना, मधल्या सुटीपर्यंत ते थांबू शकतील ना, याचाही विचार करावा लागतो . त्यामुळेच हे काही पर्याय पाहा.. तुम्हाला रोजच्या धावपळीत नक्कीच त्याचा उपयोग होईल...

#lokmatsakhi #breakfast #breakfastforkids #foodforkids #breakfastideas

Recommended