Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/19/2023
मनावरचा ताण आणि चिडचिड कमी करण्यासाठी रामबाण उपाय | Simple Ways to Relieve Stress and Anxiety | MA3

#lokmatsakhi #howtoreducestress #relievestress #मानसिकतणावकमीकरण्याचेउपाय #मानसिक जारउपाय

तुमच्या मनावरचा ताण कमी होत नाहीये का?
सतत स्ट्रेस येणं, चिडचिड होणं असा त्रास होत राहतो का.
मग आजचा Video तुमच्यासाठीच आहे
कारण आज आम्ही तुम्हाला अशा एका सोप्या योगासनाबद्दल माहिती देणार आहोत
ज्यामुळे Stress आणि Depression वर मात करण्यासाठी मदत मिळू शकते.

Recommended