Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/10/2023
बबल रॅप फोडण्याची इच्छा होण्यामागचं कारण | Why Popping Bubble Rap Is Satisfying | Lokmat Sakhi | RI3

#lokmatsakhi #bubblerappopping #bubblerap #reasonbehindbubllerappopping #stress #howtogetridofstress

तुम्हालाही बबल रॅप फोडण्याची सवय आहे का ? जेव्हा एखादी नवीन वस्तू घरात येते तेव्हा अनेकजण त्याच्या पॅकिंगमध्ये वापरलेले बबल रॅप फेकत नाहीत. बहुतेक लोकांना ते फोडायला आवडतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का? या मागचं कारण काय आहे? सर्व वयोगटातील लोक स्वतःला बबल रॅप फोडण्यापासून का थांबवू शकत नाहीत? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे.

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

Recommended