Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/7/2023
मोड आलेल्या मुगाचे(Sprouts)हे फायदे ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल | Health Benefits Of Sprouts MA3

#lokmatsakhi #spourt #health #healthyfood #healthtips

मोड आलेले मूग हे आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी एक उत्कृष्ट आरोग्यदायी पर्याय आहे. स्प्राउट्सला न्यूट्रीशनचे पॉवरहाऊसही म्हटले जाते. त्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर, एन्झाईम्स, प्रथिने आणि इतर सूक्ष्म पोषक तत्वांनी समृद्ध असतात. ते बनवायला सोपे आहेत आणि तुम्ही त्यांना सॅलड म्हणूनही खाऊ शकता. Sprouts खाण्याचे नेमके फायदे काय? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.


व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

Recommended