Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/29/2023
एग्जॉस्ट फॅन कसा स्वच्छ करावा? | How to Clean Exhaust Fan | Cleaning Tips | Kitchen Exhaust Fan |RI3
#exhuastfancleaning #howtocleanexhauastfan
#cleaningtips #kitchentips #lokmatsakhi

किचनमधील धूर बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाच्याच घरी एग्जॉस्ट फॅन असतो. पण कित्येक दिवस एग्जोस्ट फॅन स्वच्छ न केल्यामुळे तेलाचे डाग पडतात आणि चिकटपणा येतो. एग्जॉस्ट फॅन उंचावर बसवला जात असल्यामुळे सहज स्वच्छ करणं शक्य नसतं म्हणून आपण एग्जॉस्ट फॅन स्वच्छ करण्यास कंटाळा करतो. म्हणूनच या व्हिडिओमधूम काही अशा टिप्स जाणून घेवूयात ज्यामुळे एग्जॉस्ट फॅन 2 मिनीटांत स्वच्छ होईल

Recommended