• 2 years ago
पुण्याचे प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे जिल्ह्याला पालकमंत्री नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. यावर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि सोबतच अजित पवार यांच्या वक्तव्याचा विरोध करत निशाणा साधला. 

Category

🗞
News

Recommended