Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/30/2022
आयपीएलमध्ये मंगळवारी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या लढतीवेळी मैदानात पिंक टॉप आणि व्हाईट पँटमधील या तरुणीनं सर्वाचं लक्ष वेधलं. तिचे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर तिच्याबद्दल चर्चा सुरु झाली.
ही तरूणी राजस्थान रॉयल्सचा स्टार लेगस्पिनर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आहे. सामन्यादरम्यान धनश्री पती युझवेंद्र चहललला चिअर करण्यासाठी नेहमीच स्टेडियममध्ये येत असते. पेशाने कोरियोग्राफर असलेली धनश्री सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.

Category

🥇
Sports

Recommended