Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/16/2021
सकाळ माध्यम समूह तुमची होळी संगीतमय करण्यासाठी घेऊन आले आहे 'सकाळ होळी बिट्स २०२१'. या कार्यक्रमात 'द नितीश शर्मा अँड ट्रायो बँड' होळी आणि तसेच आपल्या सर्वाना मंत्रमुग्ध करणाऱ्या हिंदी तसेच मराठी गाण्यांचा खजिना घेऊन आले आहेत. या कार्यक्रमात Rang Barse, Balam Pichkari, Tik Tik Wajte Dokyat, Man Udhan Varyache, Mast Kalandar, Hamma- Hamma, O Betaji, Gulabi Aankhe, Jai Jai Shiv Shankar, Zhingat इत्यादी गाणे आपल्याला ऐकायला मिळणार आहेत.
#Holi #HoliMusic #Bollywood #Songs #Retro #UnpluggedMusic #SaamTV @Sakal Media Group @Nitesh Sharma

Category

🗞
News

Recommended