Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/12/2021
- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे केली पोलखोल
कोरोनाची Covishield लस घेतल्यावर अंगाला लोखंडी अथवा स्टीलची भांडी, वस्तू चिकटतात असा अनेक जण करत आहेत. पण ते खोटे असून त्या अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. लस न घेताही अशा वस्तू सर्वांच्या अंगाला चिकटवू शकतात. त्यात काहीही दैवी अथवा अवैज्ञानिक काही नाही, असेही कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. कृष्णा चांदगुडे, रंजना गवांदे, नंदकिशोर तळाशिलकर या अंनिसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सप्रमाण असे प्रयोग करून दाखविले असून त्यासंबंधी प्रसामाध्यमांना माहिती दिली आहे.

#covaccine #viralvideo #vaccination #magnetism #humanmagnitism #covishield

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended