Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 12/4/2020
शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येमुळे अनेक जणांच्या मनाला चटका लागला आहे. अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्याशी शीतल आमटे यांचा काही दिवसांपूर्वी संवाद झाला होता. मयुरीचे पती आशुतोष भाकरे यांनीही आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर मयुरी हिने आपले मन मोकळे करत खंबीरपणाच्या बुरसटलेल्या व्याख्या बदलण्याची गरज व्यक्त केली आहे. आपल्या मनातलं बोला, असंही तिने सांगितलं आहे.

Category

🗞
News

Recommended